३. पूर्णांक संख्या
निर्मिती
hasatkhelatshikshan.in
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे नाव *
1) धन संख्या, शून्य व ऋण संख्या मिळून संख्यांचा जो समूह तयार होतो त्याला .......... संख्यासमूह म्हणतात. *
2 points
2) ज्या संख्येमागे (-) हे चिन्ह दिले जाते त्या संख्येला ...... म्हणतात. *
2 points
3) ज्या संख्येमागे (+) हे चिन्ह दिले जाते त्या संख्येला ...... म्हणतात. *
2 points
4) शून्याच्या आधी कोणते चिन्ह देतात? *
2 points
5) दोन ऋण संख्येची बेरीज ही ..... संख्याच येते. *
2 points
6) दोन धन संख्येची बेरीज ही ..... संख्याच येते. *
2 points
7) बेरीज करा.
7 + 5 = ?
*
2 points
7) बेरीज करा.
9 + (-4) = ?
*
2 points
7) बेरीज करा.
(-8) + (-4) = ?
*
2 points
7) बेरीज करा.
-6 + 0 = ?
*
2 points
7) बेरीज करा.
(-9) - ( +3) = ?
*
2 points
8) संख्या आणि विरुद्ध संख्या यांच्या योग्य जोड्या लावा *
6 points
26
- 47
-89
47
89
-26
9) रिकाम्या जागी >, <, = या चिन्हांपैकी योग्य चिन्ह लिहा.
 +7 ...... -7
*
2 points
9) रिकाम्या जागी >, <, = या चिन्हांपैकी योग्य चिन्ह लिहा.
 -14 ...... -14
*
2 points
10) रिकाम्या जागी >, <, = या चिन्हांपैकी योग्य चिन्ह लिहा.
  -7 ...... 0
*
2 points
11) रिकाम्या जागी >, <, = या चिन्हांपैकी योग्य चिन्ह लिहा.
  - 1 ...... -2
*
2 points
12) रिकाम्या जागी >, <, = या चिन्हांपैकी योग्य चिन्ह लिहा.
  - 8 ...... 3
*
2 points
12) सोडवा.
6 - (-3) = ?
*
2 points
11) सोडवा.
-8 + (-3)
*
2 points
12) सोडवा.
-2 + 9
*
2 points
13) सोडवा.
-7 + 0
*
2 points
14) सोडवा.
3 + (-7)
*
2 points
15) दोन विरुद्ध संख्यांची बेरीज ...... असते. *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.