सामान्यज्ञान सराव चाचणी क्रमांक -27
निर्मिती- विष्णू ढेबे, महाबळेश्वर
Sign in to Google to save your progress. Learn more
तुमचे नाव लिहा. *
शाळेचे नाव लिहा.
1 ने पूर्ण भाग जाणारी सर्वात लहान संख्या कोणती? *
10 points
7 चा घन किती ? *
10 points
पावणेसात लिटर म्हणजे किती लिटर ? *
10 points
दोन ग्रोस म्हणजे किती डझन ?
10 points
Clear selection
515 या संख्येतील 5 या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती ? *
10 points
एका चौरसाचे क्षेत्रफळ 121 चौमी आहे, तर त्याची परिमिती किती ? *
10 points
पाचच्या चौपाटीतुन तीन वजा केले तर उत्तर किती ? *
10 points
इष्टीकचितीला किती शिरोबिंदू असतात ? *
10 points
0.25 मिनिटे म्हणजे किती सेकंद ? *
10 points
घनाच्या प्रत्येक पृष्ठाचा आकार कसा असतो ? *
10 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.