सामान्य ज्ञान ऑनलाईन टेस्ट
Sign in to Google to save your progress. Learn more
आपले नाव *
योग्य जोड्या लावा. खेळाडू व खेळ *
8 points
बुद्धिबळपटू
नेमबाज
क्रिकेट
धावपटू
मिल्खा सिंग
अंजली भागवत
सचिन तेंडुलकर
विश्वनाथ आनंद
चुकीची जोडी ओळखा ( व्यक्ती आणि मिळालेला पुरस्कार ) *
2 points
कैलास सत्यार्थी यांना कोणता पुरस्कार मिळाला? *
2 points
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? *
2 points
भारतीय परमसंगणकाचे जनक कोण आहे? *
2 points
भारतीय क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक कोण आहे? *
2 points
योग्य जोड्या लावा *
8 points
समाजसेवक
अभिनेता
समाज सुधारक
पक्षीतज्ज्ञ
महात्मा फुले
सलीम अली
अमिताभ बच्चन
आण्णा हजारे
2016 च्या रिओ ऑलिंपिक गेम्स मध्ये बॅडमिंटन स्पर्धेत रौप्य पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण आहे? *
2 points
खालील आदरणीय व्यक्ती कशासाठी प्रसिद्ध आहे तो पर्याय निवडा.
 डॉ. जयंत नारळीकर *
2 points
डॉ. अनिल काकोडकर *
2 points
जागतिक पर्यावरण दिन कधी असतो? *
2 points
स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री कोण होते? *
2 points
खालीलपैकी भारतीय नसलेला खेळ कोणता आहे? *
2 points
भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? *
2 points
मदर तेरेसा यांना कोणत्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? *
2 points
थोर व्यक्‍ती आणि त्यांची संबोधने यांच्या योग्य जोड्या लावा. *
8 points
महर्षी
राजर्षी
लोकमान्य
पितामह
बाळ गंगाधर टिळक
विठ्ठल रामजी शिंदे
शाहू महाराज
दादाभाई नौरोजी
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.