वाक्याच्या वेगवेगळ्या भागातील चुकीचा भाग ओळखणे
निर्मिती
www.hasatkhelatshikshan.in
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे नाव *
खालील प्रत्येक वाक्यातील चुकीचा भाग ओळखा.
1) सूर्य / नेहमी / पश्चिमेकडे / कधीकधी / मावळतो. *
2 points
2)धर्म / मानवता / विषमता / हाच / खरा / आहे. *
2 points
3) सतत / वाफ / पाण्याची / असते / बर्फ / बाष्पीभवनामुळे / होत. *
2 points
4) मी / सुट्टीत / कोकणात / जाणार / जाईल / आहे. *
2 points
5) चुलीवरच्या तव्याची / पाठ / झाली होती / पांढरीशुभ्र / काळीभोर *
2 points
6) स्वीकारली / आहे / लोकशाही / हुकूमशाही / भारताने *
2 points
7) द्यायचं / जिद्दीनं / ठरवलं / धन / आयुष्याला / आकार *
2 points
8) घडो / सुजनवाक्य / सुसंगती / आदरभाव / कानी पडो सदा *
2 points
9) परवा सकाळी ऊन/ पाऊस पडू लागला. *
2 points
10) वादळी / पावसाच्या / वेळी / आकाशात / विजांचा / कडकडाट / खळखळाट / होतो. *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.