इयत्ता पाचवी, नवोदय सराव, भाषा, प्रश्नसंच-18
Visit my website: www.eshalazp.com
Sign in to Google to save your progress. Learn more
स्वतःचे नाव टाईप करा *
सकाळपासून रात्रीपर्यंत आपल्याभोवती पुष्कळ बदल होताना तुम्हांला दिसतात. तुम्हांला ते घरी, शाळेत, क्रीडांगणावर किंवा इतर कोठेही दिसतात. उदाहरणार्थ, तुम्हांला दिसणाऱ्या बदलांपैकी काही असे हवेत एकाएकी होणारा बदल पाऊस पडणे, वनस्पतींना मोहर येणे, बियांना अंकुर फुटणे, फळे पिकणे, कपडे वाळणे, दिवस आणि रात्र यांमधील बदल, बर्फ वितळणे, पाण्याचे बाष्पीभवन, इंधन जळणे, तांदूळ शिजणे, चपात्या बनवणे, दुधापासून दही होणे, लोखंड गंजणे, आतीयबाजी इत्यादी. बदलांमुळे वस्तूंमध्ये निरनिराळ्या प्रकारचे फेरफार संभवतात; जसे स्थिती, आकृती, आकारमान, रंग, तापमान, घटना आणि रचना. प्रत्येक बदलामागे काही कारण असते की ज्यामुळे तो घडून येतो.                                                    1. आपल्याभोवती पुष्कळ बदल  होताना तुम्हांला दिसतात. या वाक्यातील आपल्याभोवती'ने काय सुचवले आहे ? *
2 points
उताऱ्यात उल्लेखलेल्या बदलांना पुढीलपैकी कोणते घटक कारणीभूत नाहीत ? *
2 points
बदल अशक्य आहे *
2 points
आपल्या भोवतालच्या बदलांपैकी पुढीलपैकी कोणत्या बदलाचा उल्लेख झालेला नाही ? *
2 points
उताऱ्यासाठी सर्वाधिक योग्य शीर्षक कोणते ? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.