इयत्ता 8 वी, मराठी,19 .गे मायभू चाचणी 1
Submit नंतर View Score वर क्लिक करा गुण बघा .. अधिक चाचणीसाठी  Website https://www.dnyaneshwarkute.com/ च्या Menu मधून घटक निवडा.
Sign in to Google to save your progress. Learn more
स्वतःचे नाव टाईप करा *
आई, तुझ्यापुढे ही माझी ...........  कशाला? *
2 points
कवी कुणाचे पांग फेडू इच्छितो? *
2 points
 कुणामुळे कवीच्या जन्मास अर्थ आला आहे ? *
2 points
मातृभूमीची आरती कशाने करणार  आहे ? *
2 points
कवी मातृभूमीची उत्तम गाणी केव्हा गाऊ शकतो? *
2 points
जेंव्हा कवी मस्तकावर मातृभूमिची  पायधुळ  लावतो तेंव्हा काय घडते ? *
2 points
यमक जोडनारा शब्द निवडा :  तान्हा - *
2 points
यमक जोडनारा शब्द निवडा :  तारे  - *
2 points
यमक जोडनारा शब्द निवडा :  गाणी  - *
2 points
यमक जोडनारा शब्द निवडा :  काशी   - *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.