Online Test  विषय - गणित  वर्ग - ३ रा
सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव - *
शाळेचे नाव - *
वर्ग - *
पालकांचा मोबाईल क्रमांक *
प्र . 1 ला . मला बाबांनी वाढदिवसाला   16   पेढयांचा डबा शाळेतील मित्रांना वाटण्यासाठी आणून दिला , माझ्या   4  मित्रांना मी समान पेढे वाटले तर प्रत्येक मित्राला किती पेढे मिळाले ? *
1 point
प्र . 2 रा .  माझ्या वर्गात  12  मुले आहेत, शिक्षकांनी  4 - 4   चा  गट करून कॅरम खेळायला सांगितले . तर किती कॅरम बोर्ड लागतील ? *
1 point
प्र . 3 रा . 10 चौकलेटच्या एका डब्यातन दरवेळी 2 चॉकलेट काढली तर चाकलेट काढण्याची क्रिया जास्तीत जास्त किती वेळा करता येईल *
1 point
प्र . 4 था . एका पेन्सीलच्या डब्यात 6  पेन्सील मावतात,  तर  30 पेन्सील भरण्यासाठी किती डबे लागतील ? *
1 point
प . 5 वा . ताईजवळ 12 जांभुळ होती तिने तीन भावांना समान वाटली तर प्रत्येकाला किती जांभूळ मिळाली ? *
1 point
प्र . 6 वा . अतुल आणि अजयने एका टोपलीतील आंबे समान वाटून घेतले तेव्हा अतुलला 5 आंबे मिळाले तर टोपलीतील एकूण आंबे किती ? *
1 point
प्र . 7 वा . 6 शतक 1 दशक आणि 7 एकक या स्थानिक किमती मधून तयार होणारी संख्या अंकात लिहा *
1 point
प्र . 8 वा.     4 , 7 , 2    हया संख्या वापरून मोठ्यात मोठी तयार होणारी संख्या कोणती ? *
1 point
प्र . 9 वा.    519 , 419 , 619   या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्या असता मधली संख्या कोणती ? *
1 point
प्र . 10 वा.    167 , 219,  111    या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या असता मधली संख्या कोणती ? *
1 point
निलेशकुमार रा. इंगोले (मुख्याध्यापक) जिल्हा  परिषद  शाळा बऱ्हाणपूर पं. स. मोर्शी
मोबा. ९३७११४५१९५
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy