योग्य विधान ओळखा.A) शास्त्रीय संशोधनाच्या आधारे असे मानले जाते की सुमारे साडेचार हजार वर्षापूर्वी अत्यंत तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा ढग निर्माण झाला. B)त्याच्या अत्यंत वेगवान चक्राकार गतीमुळे त्याचे विभाजन होऊन सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले.