कूटप्रश्न-दिनदर्शिका / शिष्यवृत्ती-स्पर्धा परीक्षा /बुद्धिमत्ता चाचणी
Sign in to Google to save your progress. Learn more
आज शनिवार रोजी मी सचिनला भेटलो, तर परवा कोणता वार होता?
2 points
Clear selection
लीप वर्षाचे एकूण दिवस किती असतात?
2 points
Clear selection
2016 या वर्षातील कोणत्या तारखेचा वार त्या वर्षात 53 वेळा येईल?
2 points
Clear selection
राणीचा जन्म सोमवारी 15 सप्टेंबर 2003 रोजी झाला, तर तिचा दुसरा वाढदिवस कोणत्या वारी येईल?
2 points
Clear selection
राजू रामपेक्षा तीन दिवसांनी मोठा आहे. रामचा जन्म बुधवारी झाला असेल,तर राजुचा जन्म कोणत्या वारी झाला असेल?
2 points
Clear selection
वर्षातील किती महिन्यामध्ये प्रत्येकी 30 दिवस असतात?
2 points
Clear selection
खालीलपैकी कोणते लीप वर्ष आहे?
2 points
Clear selection
 पुढीलपैकी कोणत्या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस होते?
2 points
Clear selection
एक तारखेला रविवार होता, तर पुढील रविवार किती तारखेला येईल?
2 points
Clear selection
 8 फेब्रुवारी 2013 रोजी शुक्रवार होता. तर 8 मार्च 2013 रोजी कोणता वार असेल?
2 points
Clear selection
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google.