सातवी मराठी  4. जिंकू आम्ही लढाई
सूचना- १)  सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक.
  २)  सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर submit बटनवर क्लिक करून view score मधून आपले गुण पाहावेत.
  ३)   प्रत्येक प्रश्नाला 1 गुण आहे.
Sign in to Google to save your progress. Learn more
नाव *
शाळा *
,ज्ञान' या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द - *
1 point
आपल्या समोर कोणाचा आदर्श आहे असे कवी म्हणतात? *
1 point
राष्ट्राची सर्वोच्च धुरा कोणाच्या हाती आहे? *
1 point
'पंख ' या शब्दाचा समानार्थी शब्द - *
1 point
जिंकू आम्ही लढाई  या कवितेचे कवी कोण आहेत? *
1 point
बालकाला कोणत्या पंखांनी भरारी घ्यावीशी वाटते? *
1 point
देशाची सेवा करणारा -       (शब्दसमुहाबद्दल एक शब्द) *
1 point
लयबद्ध शब्दांच्या जोड्या जुळवा. (उदा. सारा -पसारा, लुंगी - गुंगी ) *
4 points
लढाई
प्यारा
भरारी
महती
सारी
हाती
सारा
शिपाई
ज्याच्यात खंड नाही असा -      (शब्दसमुहाबद्दल एक शब्द) *
1 point
भरारी घेणे -    (वाक्प्रचाराचा अर्थ ) *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.