इयत्ता 7 वी सामान्य विज्ञान 15.पदार्थ :आपल्या वापरातील
Submit नंतर View Score वर क्लिक करा गुण बघा .. अधिक चाचणीसाठी  Website https://www.dnyaneshwarkute.com/ च्या Menu मधून घटक निवडा.
Sign in to Google to save your progress. Learn more
स्वतःचे नाव टाका *
 बांधकामासाठी प्रामुख्याने काय वापरले जाते ? *
2 points
साबण हा तेलाम्ल व .............. चा क्षार आहे. *
2 points
संश्लिष्ट अपमार्जके ही कठीण पाण्यात वापरता येत  नाही . *
2 points
 टूथपेस्टमध्ये फ्लोराइड का वापरले जाते ? *
2 points
पदार्थाच्या पृष्ठभागावरील मळ काढून टाकण्यासाठी पाण्याला साहाय्य करणाऱ्या पदार्थास ............... म्हणतात *
2 points
फार पूर्वी हाडे, शिंपले यांचा चुरा मिसळून टूथपेस्ट तयार करीत असत. *
2 points
अपमार्जकाचे रेणू तोकडे असतात. *
2 points
 पृष्ठसक्रियतेचा एक परिणाम म्हणजे फेस न येणे. *
2 points
1756 मध्ये रोमन लोकांनी जलीय सिमेंट बनवण्याची पद्धत शोधून काढली. *
2 points
सुमारे 2000 वर्षांपूर्वी प्राण्यांची चरबी आणि लाकडाची राख वापरून साबण तयार केला जात होता. *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.