स्पर्धा परिक्षा पुर्वतयारी प्रश्नसंच - 30
Sign in to Google to save your progress. Learn more
स्वतःचे नाव टाईप करा. *
भारतीय खेळामध्ये दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार कोणता ? *
2 points
राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार याची स्थापना केव्हा झाली ? *
2 points
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा कोणत्या मंत्रालयाद्वारे करण्यात आली ? *
2 points
स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री म्हणून कोणी शपथ घेतली ? *
2 points
वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध कोणी लावला ? *
2 points
सोडियम या धातूचा अनुअंक किती आहे ? *
2 points
एड्स हा रोग मानवी शरीरामधील कोणत्या भागाला प्रभावित करतो ? *
2 points
पिन कोड ची सुरुवात कोणत्या वर्षी झाली ? *
2 points
तुतिकोरीन हे बंदर कोणत्या राज्यात आहे ? *
2 points
राष्ट्रीय वन धोरणानुसार किती जमीन वनाखाली असावी लागते ? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.