संख्याज्ञान व संख्यालेखन पद्धती                  
Sign in to Google to save your progress. Learn more
आपले नाव *
शाळा/ कॉलेज चे नाव *
नैसर्गिक संख्यांनाच असेही म्हणतात ?
2 points
Clear selection
सर्वात लहान नैसर्गिकसंख्या कोणती ?
2 points
Clear selection
सम संख्येच्या एककस्थानी हे अंक असतात?
2 points
Clear selection
मूळ संख्या म्हणजे ?
2 points
Clear selection
तीन अंकी एकूण संख्या किती आहेत ?
2 points
Clear selection
0 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिताना 4 हा अंक किती वेळा येतो ?
2 points
Clear selection
फक्त 2 अंकी संख्या लिहिताना 1 हा अंक किती वेळा येतो ?
2 points
Clear selection
पुढीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती ?
2 points
Clear selection
पाच अंकी कमाल संख्या व पाच अंकी किमान संख्या यातील फरक किती ?
2 points
Clear selection
12 हजार +13 शतक + 2 दशक = किती ?
2 points
Clear selection
सर्वात लहान सात अंकी विषम संख्या कोणती ?
2 points
Clear selection
तेवीस लक्ष + तेवीस हजार + तेवीसशे + तेवीस = किती ?
2 points
Clear selection
सात अंकी सर्वात लहान संख्या व सर्वात मोठी सात अंकी संख्या यांची बेरीज किती ?
2 points
Clear selection
खालीलपैकी अंक एकदाच वापरून सर्वांत लहान सात अंकी संख्या लिहा.
2 points
Captionless Image
Clear selection
खालील चित्र पाहून संख्या ओळखा.
2 points
Captionless Image
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.