Online MCQ Test, B. A.-II, Sem - IV,                                                            Sub : Sociology of Health (Paper No. VI), Shivaji University, Kolhapur.      
Avinash Shivaji Vardhan,
Dept. of Sociology, Ajara Mahavidyalay, Ajara,
Mo. 9960304254
Sign in to Google to save your progress. Learn more
युनिट  - ४  - भारतातील आरोग्यविषयक धोरण
Name : *
College Name  : *
१. जागतिक आरोग्य संघटना ................. या वर्षी स्थापन झाली.     *
1 point
२. ............. साली  क्वारंटाईन कायदा मंजूर झाला.   *
1 point
३. ................... ही जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना म्हणून ओळखली जाते.       *
1 point
४. देशात .................... या सालापासून ‘जननी सुरक्षा योजना’ सुरू करण्यात आली.       *
1 point
५. ज्येष्ठ नागरिकांसाठीचा एकात्मिक कार्यक्रम ................. सालापासून सुरू करण्यात आला. *
1 point
६. सर्वप्रथम वृद्धांसाठीच्या राष्ट्रीय धोरणाची घोषणा ........................ साली करण्यात आली.     *
1 point
७. वयाची ..................... वर्षे वा अधिक असणाऱ्या व्यक्तींना वृद्ध म्हटले जाते.     *
1 point
८. जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून ................. दिवस साजरा केला जातो.     *
1 point
९. आयुष्यमान योजना राबविण्यासाठी ............................. यांची नेमणूक केली जाणार आहे.     *
1 point
१०. ........................ योजनेला वैधानिक अधिकार देण्यात आले आहेत.       *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.