घटक 8 - बेरीज   ( भाग - 1 )
शिष्यवृत्ती/प्रज्ञाशोध परीक्षा तयारी
विषय - गणित
निर्मिती- गुरुमाऊली टीम
www.gurumauli.in
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
संपूर्ण नाव लिहावे.
शाळेचे नाव *
शाळेचे नाव लिहावे.
1. 899999 + 1 = .....? *
2 points
2. 2000 + 5050 + 3000 = .....? *
2 points
3. 33 *47 + 55976  = 89423 या उदाहरणात * च्या जागी कोणता अंक असेल ? *
2 points
4. 10000 + 100000 + 999  = .............? *
2 points
5. सर्वात मोठी 5 अंकी विषम संख्या व सर्वात लहान सहा अंकी सम संख्या यांची बेरीज किती ? *
2 points
6.   * 1 * 8 + 4028 = 8146   तर * च्या जागी कोणता अंक असेल ? *
2 points
7.   चार लाख व चार लाख यांची बेरीज किती ? *
2 points
8.   एका संख्येतून 357528 हि संख्या वाजा केली असता ,उत्तर 528423 मिळते ,तर ती संख्या कोणती ? *
2 points
9.  4530 + 8970 = .........? *
2 points
10.  80200 + 20500  = .........? *
2 points
11.  799999 + 1  = .........? *
2 points
12.  4206 + 50424 + 6301   = .........? *
2 points
13.  33* 47 + 55976 =89623  या बेरजेत * च्या जागी कोणता अंक येईल ? *
2 points
14.  100000 + 1000000 + 999 = ..........?   *
2 points
15.  सर्वात मोठी 6 अंकी विषम संख्या व सर्वात लहान 7 अंकी सम संख्या यांची बेरीज किती ? *
2 points
16.  * 7* 3 + 5139  = 7892  * च्या जागी कोणता अंक येईल ? *
2 points
17.  साडे तीन लाख व पावणे पाच लाख यांची बेरीज किती ? *
2 points
18.  दोन संख्यामधील फरक 317529 आहे .त्यातील लहान  संख्या 804613 असल्यास मोठी संख्या कोणती  ? *
2 points
19. 2050 + 5050 = .......... ? *
2 points
20.  50000 + 30000= .......... ? *
2 points
21.  999999 + 1 = .......... ? *
2 points
22.  2240 + 40000 + 3000 = .......... ? *
2 points
23.  26*69 + 54167 = 80236 तर या उदाहरणात * च्या जागी कोणता अंक येईल ? *
2 points
24.  सर्वात मोठी 4 अंकी विषम संख्या व सर्वात लहान 5 अंकी सम संख्या यांची बेरीज किती ? *
2 points
25.  10000 + 10000 + 9999 = ...............? *
2 points
26.   16*25 + 5* 167 = 70392 तर या उदाहरणात * च्या जागी कोणता अंक येईल ? *
2 points
27.   चार लाख व पाच लाख यांची बेरीज किती  ? *
2 points
28.   एका संख्येतून 257528 हि संख्या वजा केली असता उत्तर 528423 मिळते तर ती संख्या कोणती   ? *
2 points
29.   8576 + 2000 = ..............   ? *
2 points
30.   30000 +120000 = ..............   ? *
2 points
31.   79999 +1 = ..............   ? *
2 points
32.   41230+2000+7000 = ..............   ? *
2 points
33.   33*47 +55876 = 89223   तर  * च्या जागी कोणता अंक असेल ? *
2 points
34.   99999 +10000 +1000 =  ... ........... ? *
2 points
35.   सर्वात मोठी तीन अंकी विषम संख्या व सर्वात लहान चार अंकी सम संख्या यांची बेरीज किती ? *
2 points
36.  412*2 +12365 =  53647   * च्या जागी कोणता अंक असेल ? *
2 points
37.  आठ लाख व एक लाख यांची बेरीज किती  ? *
2 points
38.  एका संख्येतून 457528 हि संख्या वाजा केली असता उत्तर 528423 मिळते तर ती संख्या कोणती   ? *
2 points
39.  3730 + 90260 = .............   ? *
2 points
40.  87463 + 2135  + 10402 = .............   ? *
2 points
41.  699999  + 1  = .............   ? *
2 points
42.  20500  + 5000 + 3000 = .............   ? *
2 points
43.    32*58   +13275 = 46233      * च्या जागी कोणता अंक असेल ? *
2 points
44.    100000 + 100000 +999 = ............. ? *
2 points
45.   सर्वात मोठी 8 अंकी विषम संख्या व सर्वात लहान 7 अंकी सम संख्या यांची बेरीज किती ? *
2 points
46.   56378   + 13546 = 6**24     * च्या जागी कोणता अंक असेल ? *
2 points
47.   दोन लाख व तीन लाख यांची बेरीज किती  ? *
2 points
48.  एका संख्येतून 157528 हि संख्या वाजा केली असता उत्तर 428423 मिळते तर ती संख्या कोणती   ?   *
2 points
49.  5236 + 2000 = ..... ? *
2 points
50.  200000 + 50000 = ..... ? *
2 points
51.  213270 + 75390 = ..... ? *
2 points
52.  दोन लाख चारशे पन्नास आणि पन्नास हजार यांची बेरीज किती असेल  ? *
2 points
53.  साडे चार  लाख व पावणे तीन लाख यांची बेरीज किती असेल   ? *
2 points
54.  रामरावांनी 532270रुपयांची शेतीची अवजारे आणि 20290 रुपयांची कीटकनाशक खरेदी केली तर त्यांनी किती रक्कम खर्च केली    ? *
2 points
55.  270520 , 530270 ,320000 , 275625 या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावरील संख्यांची बेरीज किती   ? *
2 points
56.  तीन हजार पाचशे पंचवीस आणि चार हजार चारशे पन्नास यांची बेरीज किती ? *
2 points
57.  8225 + 82825 +8225 =........ ? *
2 points
58.  सात अंकी सर्वात लहान संख्या व आठ अंकी सर्वात लहान संख्या यांची बेरीज किती  ? *
2 points
59.  नरेंद्र ने घाऊक बाजारातून माल खरेदी केला ,त्याने  2000 रुपयाच्या 40 नोटा व 500 रुपयाच्या 100 नोटा दिल्या तर त्याने किती रक्कम दिली ? *
2 points
60.  साडे चाळीस हजार + सव्वा दोनशे + पावणे पाचशे = ......... ? *
2 points
61.  4022830 + 705280 = ......... ? *
2 points
62.  पाच लाख दोन हजार वीस आणि तीन लाख यांची बेरीज किती  ? *
2 points
63.  साडे सहा लाख व पावणे दोन लाख यांची बेरीज किती  ? *
2 points
64.  शामराव यांनी 80797 रुपयांचा ट्रक्टर आणि 35375 रुपयांचे मळणी यंत्र खरेदी केले तर त्यांनी एकूण किती रक्कम खर्च केली   ? *
2 points
65.  325750 , 425751 ,735421 , 425850  या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास पहिल्या व चौथ्या  क्रमांकावरील संख्यांची बेरीज किती   ? *
2 points
66.  तीन हजार पाचशे आणि पाच हजार पाचशे यांची बेरीज किती ? *
2 points
67.  52250 + 520200 + 5252 = ...................... ? *
2 points
68. सात अंकी सर्वात लहान संख्या व दोन अंकी सर्वात मोठी संख्या यांची बेरीज किती  ? *
2 points
69. सतीशने घाऊक बाजारातून काही माल खरेदी केला त्यासाठी त्याने 2000 रुपयांच्या 52 नोटा व 500 रुपयांच्या 35 नोटा दिल्या तर त्याने किती रक्कम दिली  ? *
2 points
70. साडे अडतीस हजार + सव्वा तीनशे + पाऊणशे = ..........  ? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.