आकलन : सूचनापालन - जोडाक्षरे, अक्षर, शब्द /शिष्यवृत्ती-स्पर्धा परीक्षा /बुद्धिमत्ता चाचणी
Sign in to Google to save your progress. Learn more
' त ड दं व' या अक्षरांपासून तयार होणाऱ्या दोन अक्षरी अर्थपूर्ण शब्दाचा 'शिक्षा' हा समानार्थी शब्द असेल तर तो अर्थपूर्ण शब्द कोणता ? *
2 points
चालण्याला उडणे म्हटले, उडण्याला सरपटणे म्हटले, सरपटण्याला पोहणे म्हटले, पोहण्याला बागडणे म्हटले तर साप हा खालीलपैकी कोणता प्राणी होईल ? *
2 points
करमरकर' या शब्दामध्ये सर्वांत कमी वेळा आलेले अक्षर कोणते *
2 points
 'भारत माता की जय' या वाक्यातील 'मा' या अक्षरापासून उजवीकडील चौथे अक्षर कोणते ? *
2 points
 पुढीलपैकी कोणता शब्द 'हत्ती' या अर्थाने येत नाही ? *
2 points
 ख=6, ण=2, त=5 असेल तर 'खणत' या शब्दापासून खालीलपैकी कोणते दोन अर्थपूर्ण शब्द तयार होतात ? *
2 points
'अमृतकलश' हा शब्द उलट क्रमाने लिहिल्यास डावीकडून चौथे अक्षर कोणते येईल ? *
2 points
वरील अक्षरामालेत पहिले, तेरावे आणि एकविसावे अशी अक्षरे घेतल्यास एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. त्या शब्दातील मधले अक्षर कोणते ? *
2 points
दिलेल्या वर्णमालेतील 'ड' च्या उजवीकडील पाचवे अक्षर कोणते ? *
2 points
वरील अक्षरमालेत 'क' आणि 'च' यांच्यात जेवढी अक्षरे येतात तेवढी अक्षरे 'ण' नंतर कोणत्या अक्षरापर्यंत येतील ? *
2 points
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google.