Mahatma Phule General Knowledge Competition
🏆🏆 महात्मा फुले जयंतीनिमित्त  सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा 🏆🏆
Sign in to Google to save your progress. Learn more
महात्मा फुले यांचा  जन्म कधी झाला ? *
2 points
महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली बहाल केली? *
2 points
महात्मा ज्योतिबा फुले यांचे मूळ गाव कटगुण हे कोणत्या जिल्ह्यातील आहे ? *
2 points
A) ज्योतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव होते. B) ज्योतीबांच्या आईचे नाव चिमणाबाई होते. ( योग्य पर्याय निवडा.) *
2 points
A) महात्मा फुले यांनी 24 सप्टेंबर इ. स. 1880 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.B) समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. *
2 points
महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली? *
2 points
महात्मा फुले यांनी लिहिलेले तृतीय रत्न हे खालील पैकी काय आहे? *
2 points
महात्मा फुले यांनी लिहिलेले पुस्तक कोणते आहे? *
2 points
सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला? *
2 points
सावित्रीबाई फुले यांचा जन्म नायगाव येथे झाला . नायगाव कोणत्या जिल्ह्यात आहे? *
2 points
सावित्रीबाई फुले यांचा ज्योतिराव फुले यांच्याशी विवाह कधी झाला? *
2 points
काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ या ------------ लेखन सावित्रीबाईनी केले. *
2 points
इ.स. १८९६-९७ सालांदरम्यान पुणे परिसरात कोणत्या साथीने धुमाकूळ घातला? *
2 points
प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला. त्यातून  त्यांचे निधन कोणत्या वर्षी झाले? *
2 points
सावित्रीबाईंच्या आईचे नाव काय होते? *
2 points
------------ हा महात्मा फुले यांचा शेवटचा ग्रंथ होता. *
2 points
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी 1848 मध्ये मुलीं साठी पहिली शाळा कोठे काढली? *
2 points
विद्येविना मती गेली ।मतीविना नीती गेली ।नीतीविना गती गेली ।गतीविना वित्त गेले ।वित्ताविना शूद्र खचले।इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।  (हे शिक्षण विषयक विचार कोणाचे आहे?) *
2 points
महात्मा फुले यांचे मूळ आडनाव काय होते? *
2 points
महात्मा फुले यांचा मृत्यू 28 नोव्हेंबर, 1890 रोजी कोठे झाला ? *
2 points
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google.