JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
NMMS EXAM:विज्ञान :4) धाराविद्युत आणि चुंबकत्व
Created by Inspiring Education ( YouTube channel ) 9881898161
==============================
* निर्मिती *
बिरादार शशिकांत लिंबराज
जि.प.प्रा.शाळा थडीउक्कडगाव
ता.सोनपेठ जि.परभणी
==============================
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
SUBSCRIBE Inspiring Education ( YouTube channel )
विद्यार्ध्याचे नाव
*
Your answer
शाळेचे नाव
*
Your answer
Watch This video
विद्युतप्रभाराच्या वहनाची दिशा ठरविणाऱ्या विद्युतपातळीस काय म्हणतात?
*
1 point
विद्युतस्थितिक विभव
धाराविद्युत
विभवांतर
विद्युतघट
……. एकक SI पद्धतीत व्होल्ट (Volt) हे आहे.
*
1 point
विद्युतस्थितिक विभव
धाराविद्युत
विभवांतर
विद्युतघट
…….चे SI एकक कूलोम प्रतिसेकंद हे आहे.
*
1 point
विद्युतस्थितिक विभव
विद्युतप्रवाह
विभवांतर
विद्युतघट
एखाद्या परिपथामध्ये सतत विद्युतप्रभाराचा प्रवाह निर्माण करण्यासाठी एका स्त्रोताची गरज असते, असे एक सर्वसाधारण साधन कोणते?
*
1 point
विद्युतस्थितिक विभव
विद्युतप्रवाह
विभवांतर
विद्युतघट
आपल्या रेडिओ संचामध्ये, भिंतीवरील घड्याळामध्ये, विजेरीमध्ये कोणता विद्युतघट बसविले जातात
*
1 point
लेड-आम्ल विद्युतघट (Lead-Acid Cell)
कोरडा विद्युतघट (Dry Cell)
निकेल-कॅडमिअम घट (Ni-Cd cell)
साधा विद्युतघट
कोणत्या प्रकारचे घट विद्युतविमोचन (Elec-trical discharge) झाल्यानंतर पुन्हा विद्युत प्रभारित करता येतात?
*
1 point
लेड-आम्ल विद्युतघट (Lead-Acid Cell)
कोरडा विद्युतघट (Dry Cell)
निकेल-कॅडमिअम घट (Ni-Cd cell)
साधा विद्युतघट
कोणत्या प्रकारच्या विद्युतघटांची मोठा विद्युतप्रवाह पुरविण्याची क्षमता असते?
*
1 point
लेड-आम्ल विद्युतघट (Lead-Acid Cell)
कोरडा विद्युतघट (Dry Cell)
निकेल-कॅडमिअम घट (Ni-Cd cell)
साधा विद्युतघट
कोणत्या प्रकारचे विद्युतघट मोटारी, ट्रक, मोटारसायकली, अखंड विद्युतशक्ती पुरवठायंत्रे (UPS), यांमध्ये वापरले जातात?
*
1 point
लेड-आम्ल विद्युतघट (Lead-Acid Cell)
कोरडा विद्युतघट (Dry Cell)
निकेल-कॅडमिअम घट (Ni-Cd cell)
साधा विद्युतघट
सध्या वेगवेगळी साधने उपकरणे उपलब्ध आहेत, की जी इकडे तिकडे न्यावी लागतात. अशा साधनांसाठी कोणता विद्युतघट वापरतात?
*
1 point
लेड-आम्ल विद्युतघट (Lead-Acid Cell)
कोरडा विद्युतघट (Dry Cell)
निकेल-कॅडमिअम घट (Ni-Cd cell)
साधा विद्युतघट
कोणते विद्युत घट आधुनिक साधनांमध्ये वापरले जातात? (........ cells are used in modern equipments)
*
1 point
लेड-आम्ल विद्युतघट
कोरडा विद्युतघट
निकेल-कॅडमिअम घट
लिथिअम (Li) आयन विद्युतघट
कोणते विद्युत घट स्मार्टफोन, लॅपटॉप या आधुनिक साधनांमध्ये वापरले जातात?
*
1 point
लेड-आम्ल विद्युतघट
कोरडा विद्युतघट
निकेल-कॅडमिअम घट
लिथिअम (Li) आयन विद्युतघट
एक निकामी झालेला कोरडा विद्युतघट घेऊन त्याचे बाहेरचे आवरण काढल्यावर त्याच्या आत कोणत्या पांढरट धातूचे आवरण दिसेल?
*
1 point
जस्त
अल्युमिनियम
निकेल
कॅडमिअम
कोरडा विद्युतघट घटाच्या मध्यभागी कोणती कांडी असते?
*
1 point
जस्त
अल्युमिनियम
निकेल
ग्राफाइट
कोरडा विद्युतघटातील (Dry Cell) दोन्ही आवरणांमध्ये ……यांच्या ओल्या मिश्रणाचा लगदा असतो .
*
1 point
अल्युमिनियम क्लोराईड आणि अमोनिअम क्लोराईड
निकेल क्लोराईड आणि अमोनिअम क्लोराईड
सोडिअम क्लोराईड आणि अमोनिअम क्लोराईड
झिंक क्लोराईड आणि अमोनिअम क्लोराईड
कोरडा विद्युतघटातील (Dry Cell) कांडीच्या बाहेरील भागात कशाची पेस्ट भरलेली असते?
*
1 point
अल्युमिनियम क्लोराईड
निकेल क्लोराईड
सोडिअम क्लोराईड
मँगनीज डायॉक्साइड
लेड विद्युतघटात शिश्याचे (Pb) एक विद्युतअग्र व लेड डायॉक्साईडचे दुसरे विद्युतअग्र कोणत्या आम्लात बुडविलेले असते?
*
1 point
अल्युमिनियम क्लोराईड
निकेल क्लोराईड
विरल सल्फ्युरिक आम्लात
विरल हायड्रोकलोरिक आम्लात
अणूमधील ऋणप्रभारीत कणांना काय म्हणतात ?
*
1 point
प्रोटान
इलेक्ट्रोन
न्युट्रोन
विभवांतर
अणूमधील धणप्रभारीत कणांना काय म्हणतात ?
*
1 point
प्रोटान
इलेक्ट्रोन
न्युट्रोन
विभवांतर
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
Forms
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
Terms of Service
Privacy Policy
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report