YGC Feedback from Alumni
Sign in to Google to save your progress. Learn more
Name of Alumni: *
You have completed your education in: *
The year in which you were admitted in the college: *
The year in which you left the college: *
Your Mobile Number: *
Your E-mail ID: *
Your Aadhar Number: *
01. Being an Alumni of ‘Yashoda Girls’ College’ is a matter of pride for me. (मी यशोदा गर्ल्स कॉलेज ची माजी विद्यार्थिनी आहे याचा मला अभिमान आहे ) *
02.  You learnt the importance of discipline in the college.(महाविद्यालयाने आपणास शिस्तीचे महत्व शिकविले.) *
03. The office staff in the college was co-operative and helpful.(कार्यालयातील कर्मचाऱ्यांद्वारे योग्य सहकार्य व मदत केली जात होती) *
03. The office staff in the college was co-operative and helpful.(कार्यालयातील कर्मचाऱ्यांद्वारे योग्य सहकार्य व मदत केली जात होती) *
04. The teachers in the college were cooperative, helpful and always  ready to solve the problems of the students.(महाविद्यालयातील शिक्षक नेहमीच विद्यार्थिनींच्या अडचणी व समस्या सोडविण्यास प्राधान्य देत होते.) *
05.  You are satisfied with respect to the teaching-learning process you have experienced in the college. (महाविद्यालयातील शैक्षणिक पद्धतीबद्दल आपण समाधानी आहात.) *
06.  You could easily approach to the Principal and share your problems with him and he used to solve your problem on priority basis.(महाविद्यालयाच्या प्राचार्यांना आपणास सहजपणे भेटता येते व आपल्या समस्या त्यांना वेळोवेळी सांगता येत होते व आपल्या समस्या प्राचार्य प्राधान्याने सोडवून देत होते.) *
07.   The college organized different activities and programs for your overall personality development. (महाविद्यालयाने आपला सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीकोनातुन विविध उपक्रम राबविले ) *
08.  The college provided you guidance and opportunities through different programs and events for developing a good and responsible citizen in you.(आपल्यामध्ये एक चांगला व जबाबदार नागरिक निर्माण व्हावा म्हणून महाविद्यालयाने विविध मार्गदर्शनाच्या व कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न केले.) *
09.  You were given the guidance for the competitive examination and also for job opportunities from the college.( आपणास महाविद्यालयाद्वारे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व नोकरीविषयक मार्गदर्शन विषयक वर्ग आयोजित करून नियमितपणे मार्गदर्शन दिले जात होते  ) *
10.  The college provided all academic and physical facilities to the students.(महाविद्यालयात पुरेश्या शैक्षणिक व भौतिक सुविधा उपलब्ध होत्या.) *
11.   Do you think that your academic progress in the college resulted as helpful to you in building your career and in developing an empowered female in you. (महाविद्यालयात घेतलेल्या शिक्षणाचा आपल्या जीवनात आपणास फायदा झाला व आपणामध्ये एक सक्षम स्त्री महाविद्यालयाने निर्माण केली..) *
12.  The college developed an attitude of social service by giving you opportunities to participate in extension activities and activities of NSS.(महाविद्यालयाने आपणास राष्ट्रीय सेवा योजना सारख्या उपक्रमात सहभागी होण्याची संधी देऊन आपणामध्ये समाजसेवी वृत्ती निर्माण करण्याचा प्रयत्न केला.) *
13.   As an Alumni you are always ready to attend the events/ programs in the college if you are invited. (एक माजी विद्यार्थी म्हणून जर आपणास एखाद्या कार्यक्रमास महाविद्यालयाने बोलविले तर आपण अवश्य हजर राहाल. ) *
14.  You could learn a lot more things besides your study and syllabus in the college through different events and programs organized by the college. (आपणास महाविद्यालयाद्वारे आयोजित विविध उपक्रम व कार्यक्रमांच्या माध्यमातून अभ्यासाव्यतिरिक्त अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या ) *
15. You are satisfied with your academic development in the college.(महाविद्यालयात झालेल्या आपल्या शैक्षणिक विकासाबाबत आपण समाधानी आहे ) *
16. Your parents/guardians are satisfied with your academic and overall progress going on in the college.( आपल्या महाविद्यालयात  झालेल्या  शैक्षणिक व सर्वांगीण विकासाबाबत आपले पालक समाधानी आहेत ) *
17. Do you think that ‘Yashoda Girls’ College is the best college for the girls aspiring degree level education. (पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींकरिता यशोदा गर्ल्स कॉलेज हे अतिशय उत्तम महाविद्यालय आहे असे आपणास वाटते काय ?) *
Your suggestions for future development/ improvement in the college. (महाविद्यालयाच्या भविष्यातील विकासाबाबत आपल्या काही सूचना असल्यास) *
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy