4 ] एक ते शंभर मध्ये खालीलपैकी कोणता अंक वीस वेळा येत नाही ?
5 ] एक ते शंभर मध्ये एक हा अंक किती वेळा येतो ?
10 ] 50 ते 60 दरम्यान विषम संख्याची बेरीज किती ?
2 ] दोन अंकी संख्या मध्ये खालीलपैकी कोणता अंक ' 19 ' वेळा येत नाही ?
1 ] 1 ते 100 मध्ये '0' हा अंक किती वेळा येतो ?
9 ] 1 ते 100 मधील अंकांची बेरीज 13 येणाऱ्या दोन अंकी एकूण संख्या किती ?
8 ] 1 ते 100 मध्ये दशक स्थानी ' 5 ' हा अंक व एकक स्थानी ' 4 ' हा अंक आहे. अशा एकूण क्रमश : संख्या दर्शवणारा पर्याय निवडा ?
6 ] एक ते शंभर मध्ये शून्य हा अंक नसणारे एकूण किती संख्या आहेत ?
7 ] 1 ते 100 मध्ये ' 1 ' हा अंक असणाऱ्या संख्या ' 0 ' हा अंक नसणाऱ्या संख्येपेक्षा कितीने कमी/ जास्त आहेत ?
3 ] एक ते शंभर मध्ये एकूण मूळ संख्या किती नाहीत ?