खालीलपैकी योग्य /अयोग्य विधाने ओळखा.1. चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव हे धर्मनिरपेक्ष विचारसरणीचे क्रांतिकारक होते.
2. त्यांनी हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेची स्थापना केली.
3. हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी हा या संघटनेचा स्वतंत्र विभाग होता.
4. या विभागाचे प्रमुख भगतसिंग होते.