1. आपल्या त्वचेचा गोरेपणा व काळेपणा कोणत्या रंगद्रव्याच्या प्रमाणावरून ठरते ?
2. अधिवासावरून गांडूळ हा प्राणी कोणत्या प्रकारात मोडतो ?
3. बॅटने चेंडू टोलविणे हे कोणत्या बलाचे उदाहरण आहे ?
4. महाराष्ट्रातील सर्वात पहिली महानगरपालिका कुठे स्थापना करण्यात आली ?
5. हर्षवर्धनाच्या जीवनावरील 'हर्षचरित' हा ग्रंथ कोणी लिहिला ?
6. योग्य पोषण न होणे याला काय म्हणतात ?
7. सजीवापासून मिळणा-या पदार्थाला काय म्हणतात ?
8. रक्तपेशी व पशुंचे रेत टिकवून ठेवण्यासाठी कोणत्या प्रकारच्या नायट्रोजनचा उपयोग केला जातो ?
9. 121, 169, 225, 289...?
10. 5 रुपयांची 20 नाणी, 20 रुपयाच्या 2 नोटा व 200 रुपयांची 1 नोट असे एकूण रुपये किती ?