६ वी , नैसर्गिक संसाधने
 भूगोल
 सर्व प्रश्न सोडवा
 एकूण गुण 20
Sign in to Google to save your progress. Learn more
 विद्यार्थी नाव
 शाळेचे नाव
व्हिडीओ पहा व टेस्ट सोडवा .
1 )  मानव निसर्गातून उपलब्ध असणाऱ्या काही घटकांचा वापर करतो या घटकांना काय म्हणतात ?
2 points
Clear selection
2 )  बहुतांशी नैसर्गिक संसाधने ही .........  स्वरूपाची असतात .
2 points
Clear selection
3 )  चुक की बरोबर सांगा -  हवा हे संसाधन सर्वत्र विपुल प्रमाणात आढळते .
2 points
Clear selection
4 )  कोणत्या गावचा यामध्ये मृदा हे महत्त्वाचे नैसर्गिक संसाधन आहे ?
2 points
Clear selection
5 )  संपूर्ण सजीव सृष्टी कोणत्या नैसर्गिक संसाधनांवर अवलंबून असते ?
2 points
Clear selection
6 )  वनस्पतींचे गवत , झुडूप , झाड व ..........  असे वर्गीकरण करता येते .
2 points
Clear selection
7 )  प्रवास करण्यासाठी , माल  वाहून नेण्यासाठी , नांगरणी करण्यासाठी कोणाचा वापर केला जातो ?
2 points
Clear selection
8 )  खनिजांच्या वापरावरून खनिजांचे किती गट पडतात ?
2 points
Clear selection
9 )  अधातू खनिजांचा वापर ..................  तयार करण्यासाठी केला जातो .
2 points
Clear selection
10 )  कशाच्या जोरावर मानवाने नैसर्गिक संसाधने स्वतःसाठी वापरण्यास सुरुवात केली ?
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.