नवोदय सराव परीक्षा पेपर क्रमांक - 30 (विषय - गणित)
निर्मिती
www.hasatkhelatshikshan.in
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे नाव *
1) खालीलपैकी कोणती संख्या निश्चितपणे विषम असेल ? *
2 points
2) अडीच लाख + पावणेआठ लाख = ? *
2 points
3) 135 या संख्येचे अवयव असणारा गट खालीलपैकी कोणता? *
2 points
4) दोन अंकी दोन संख्यांचा मसावि 30 असून लसावि मसाविच्या 6 पट आहे त्यापैकी एक संख्या 60 आहे तर दुसरी 
संख्या कोणती?
*
2 points
5) खालीलपैकी कोणत्या अपूर्णांकाची किंमत 6.25 आहे? *
2 points
6) 47 रुपये = किती पैसे ? *
2 points
7) 9 कि 4 ग्रॅम = किती किलोग्रॅम? *
2 points
8) आयुष स्टोअर्सच्या मालकाने 580 रुपयांस एक याप्रमाण 6 कुकर खरेदी केले हे सर्व कुकर त्याने 3732 रुपयांस विकले तर त्याला या व्यवहारात किती रुपये नफा झाला? *
2 points
9) 3/5 चे शेकडेवारीमधील रुपांतर कोणते?
*
2 points
10) द.सा.द.शे. 6 दराने 400 रुपयांचे 72 रुपये व्याज होते; तर मुदत किती? *
2 points
11) एका पतंगाची लहान बाजू 9 सेमी व मोठी बाजू 12 सेमी आहे, तर त्या पतंगाची परिमिती किती येईल ? *
2 points
12) 43256 x 416 व 43266 x 416 या गुणाकारामधील फरक किती ? *
2 points
13) 245/10 चे दशांश अपूर्णांकातील रूप कोणते? *
2 points
14) जर विक्री 736 रु व नफा 36 रु. असेल तर खरेदी किंमत किती असेल ? *
2 points
15) रामाने एका चौरसाकृती शेताभोवती फिरत एक वेडा मारला असता त्याला 64 मीटर चालावे लागले; त्या शेताचे क्षेत्रफळ किती असेल? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.