छत्रपती शिवाजी महाराज जयंती प्रश्नमंजुषा 2024
छत्रपती शिवाजी महाराज जयंती प्रश्नमंजुषा 2024 ही ऑनलाईन घेण्यात येणार आहे . सदरिल प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी दिनांक 19 फेब्रुवारी 2024 , रात्री 10 पर्यंत वेळ असेल. गुणांनुसार 100 स्पर्धकांना इ सर्टिफिकेट इमेल द्वारे किंवा www.estudi.in / https://www.mahasaral.blogspot.com  वर upload करण्यात येईल . सर्व अधिकार आयोजकांनी राखीव ठेवले आहेत.
Sign in to Google to save your progress. Learn more
Email *
Name In English  *
Mobile Number  *
DISTRICT NAME  *
शिवाज महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला ? *
10 points
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव कोणते ? *
10 points
अफजल खानाचा वध कोणत्या किल्ल्यावर केला ?? *
10 points
स्वराज्याची राजधानी म्हणून कोणत्या किल्ल्याला ओळखले जाते ?? *
10 points
खालील चित्रातील किल्ल्याचे नाव ओळखा *
10 points
Captionless Image
"गड आला,पण सिंह गेला" यातील सिंह हा शब्द कोनाविषयी वापरला आहे ? *
10 points
आधुनिक नौदलाचे जनक कोणाला म्हणतात ?? *
10 points
शिवरायांचा राज्याभिषेक कधी झाला ?*


*
10 points
छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? *
10 points
शिवाजी महाराजांची राजमुद्रा -------- भाषेत होती
*
10 points
राजमुद्रा कोणत्या आकाराची आहे ?? *
10 points
शिवाजी महाराज यांच्या वडिलांचे नाव काय? *
10 points
छत्रपती शिवाजी महाराजांनी पाडलेल्या सोन्याच्या नाण्यास ---- म्हणतात.
*
10 points
हम्बिरराव मोहिते कोणत्या पदावर होते? *
10 points
कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी जिंकला नाही ? *
10 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.