१८. कारागिरी (पाचवी मराठी)
ऑनलाईन टेस्ट - इयत्ता पाचवी
विषय - मराठी
निर्मिती- प्रविण & जयदिप डाकरे
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
नाव संपूर्ण लिहावे.
शाळेचे नाव *
खालील रकान्यात शाळेचे नाव लिहावे.
तालुका *
खालील रकान्यात तालुक्याचे नाव लिहावे.
जिल्हा *
खालील रकान्यात जिल्ह्याचे नाव लिहावे.
1. लेखिकेच्या आजोळ घराच्या शेजारी कोणता व्यवसायिक राहत होता? *
2 points
2. लेखिकेच्या घरी स्वयंपाकाला कोणती भांडी असायची? *
2 points
3. लेखिकेच्या शाळेत रांगोळीत हात बसलेली  मुलगी कोण होती? *
2 points
4. रंगीबेरंगी तुकडे कोण घेऊन यायचा? *
2 points
5. 'कारागिरी' या पाठाचे लेखक कोण आहेत? *
2 points
6. योग्य जोड्या जुळवा :  कांबट्यांच्या *
2 points
7. योग्य जोड्या जुळवा :  वरातीतल्या *
2 points
8. योग्य जोड्या जुळवा :  वाखाचे *
2 points
9. योग्य जोड्या जुळवा :  कापडाच्या तुकड्यांची *
2 points
10. हिमालय उंच .......... आहे. *
रिकाम्या जागी येणारे योग्य विशेषण ओळखा.
2 points
11. ताईने बाळाला ........... सदरा घातला. *
रिकाम्या जागी येणारे योग्य विशेषण ओळखा.
2 points
12. बागेत .............. फुले आहेत. *
रिकाम्या जागी येणारे योग्य विशेषण ओळखा.
2 points
13. समुद्राचे पाणी ............. दिसत होते. *
रिकाम्या जागी येणारे योग्य विशेषण ओळखा.
2 points
14. तहानभूक हरपणे- *
रिकाम्या जागी येणारे योग्य अर्थ निवडा.
2 points
15. हेवा करणे - *
रिकाम्या जागी येणारे योग्य अर्थ निवडा.
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.