प्रयोग मराठी व्याकरण 
सर्व परीक्षा साठी उपयुक्त 
Sign in to Google to save your progress. Learn more
आपले नाव  *
थंडी सुरेख पडली होती. प्रयोग ओळखा
*
2 points

खालील प्रश्नात प्रयोगाचे नाव दिले आहे ज्या वाक्याचा तो प्रयोग असेल त्या वाक्याचा पर्याय लिहा. 

भावे -  प्रयोग

*
2 points
खालील प्रश्नात प्रयोगाचे नाव दिले आहे ज्या वाक्याचा तो प्रयोग असेल त्या वाक्याचा पर्याय लिहा. कर्मणी - प्रयोग
*
2 points
दोघेही जण छान खेळले.' या वाक्यातील प्रयोग ओळखा.
*
2 points
मोहनने शाळेत जावे. या वाक्यातील प्रयोग ओळखा.
*
2 points
खालील वाक्यांचा प्रयोग ओळखा.
-  लता गाणे गाते.
*
2 points
त्यांनी कार्यक्रमात बक्षिसे वाटली. वाक्यांचा प्रयोग ओळखा.
*
2 points
खेळताना धोनीची बॅट मोडली.वाक्यांचा प्रयोग ओळखा
*
2 points
पूजाने प्रयत्नांना महत्त्व दिले.वाक्यांचा प्रयोग ओळखा
*
2 points
मला उद्या गावाला जायचे आहे.वाक्यांचा प्रयोग ओळखा
*
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.