इयत्ता -दहावी, विषय_ राज्यशास्त्र ,प्रकरण क्रमांक- दोन -निवडणूक प्रक्रिया
LEARNING WITH SMARTNESS
Sign in to Google to save your progress. Learn more
Name *
School *
भारतीय संविधानाच्या कलम ......ने भारतीय निवडणूक आयोग या स्वायत्त यंत्रणेची निर्मिती केली. *
2 points
स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त .......होते. *
2 points
मतदारांना ओळखपत्र देण्याचा अधिकार .......ला आहे. *
2 points
१) आपल्या देशात बहुपक्ष पद्धती आहे. (२) एखाद्या पक्षाला मान्यता देणे किंवा रद्द करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे. *
2 points
लोकसभेतील एकूण सदस्य संख्या ......आहे. *
2 points
निवडणूक आयुक्तांची नेमणूक .... ..करतात. *
2 points
मतदार संघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची........ समिती करते. *
2 points
निवडणुकीसंबंधी काही वाद निर्माण झाल्यास ते सोडविण्याची जबाबदारी .....वर असते. *
2 points
स्वतंत्र भारतातील पहिली निवडणूक.... मध्ये पार पडली. *
2 points
राजकीय पक्षांना निवडणूक चिन्ह....... देतात. *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.