JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
Online Test विषय - गणित
वर्ग - ५ वा सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
विद्यार्थ्याचे नाव -
*
Your answer
शाळेचे नाव -
*
Your answer
वर्ग -
*
२
३
४
५
पालकांचा मोबाईल क्रमांक
*
Your answer
प्र. 1 :- खालील आकृतीच्या रंगविलेल्या भागाचा सममूल्य अपूर्णांक कोणता ?
*
1 point
8/16
8/4
3/8
4/16
प्र 2 :- 3/9 चा सममूल्य अपूर्णांक दर्शविणारी आकृती कोणती ?
*
1 point
आकृती क्र. 1
आकृती क्र. 2
आकृती क्र. 3
आकृती क्र. 4
प्र 3. : - 2/3 चा सममूल्य अपूर्णांक दर्शविणारी आकृती कोणती ?
*
1 point
आकृती क्र. 1
आकृती क्र. 2
आकृती क्र. 3
आकृती क्र. 4
प्र. 4: - 7489 हि संख्या वाचतांना 4 व 8 चे स्थान बदलविले तर ति संख्या कोणती ?
*
1 point
1. 7948
2. 7894
3. 7849
4. 7498
प्र. 5 :- 708196 या संखेतील 8 या अंकाची स्थानिक किंमत किती ?
*
1 point
80000
8000
800
80
प्र. 6 :- एक दुधवाला 42 लिटर दुध एका दिवसाला डेअरी मध्ये देतो. तर 365 दिवसात किती लिटर दुध डेअरी मध्ये देतो ?
*
1 point
15330 लिटर
15040 लिटर
5040 लिटर
1144 लिटर
प्र.7 :- एका पॉकेट मध्ये 435 चॉकलेट आहेत. राजेशकडे असे 10 पॉकेट असतील, तर राजेशकडे एकूण किती चॉकलेट आहेत ?
*
1 point
4350
4351
4750
4785
प्र. 8 :- अंकुशने 20,507 हि संख्या वाचतांना शून्य वगळून संख्या वाचली तर ति कशी वाचता येईल ?
*
1 point
पंचवीस हजार सात
वीस हजार पाचशे सत्तावन्न
दोन हजार पाचशे सात
दोनशे सत्तावन्न
प्र.9 :- पाच हजार चारशे बाहत्तर रुपये हि किंमत वाचतांना पाच आणि चार चे स्थान आपसात बदलविले तर ति संख्या पुढीलप्रमाणे कशी दिसेल ?
*
1 point
5572
5472
4752
4572
प्र. 10 :- एका चौरसाची परिमिती व क्षेत्रफळ सारखे असेल तर चौरसाची बाजू किती असेल ?
0 points
3 से. मी.
4 से. मी.
5 से. मी.
6 से. मी.
Clear selection
निलेशकुमार रा. इंगोले (मुख्याध्यापक) जिल्हा परिषद शाळा बऱ्हाणपूर पं. स. मोर्शी
मोबा. ९३७११४५१९५
Submit
Page 1 of 1
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. -
Terms of Service
-
Privacy Policy
Does this form look suspicious?
Report
Forms
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report