JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
सामान्यज्ञान चाचणी (१३) इ. १ ते ५ साठी
चाचणी निर्मिती - संदीप मधुकर सोनार
जि. प. केंद्र शाळा टाकळी बु.
ता.जामनेर जि. जळगाव
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
पूर्ण नाव
*
Your answer
जिल्हा
*
Your answer
तालुका
Your answer
मोबाईल नंबर
Your answer
१) .......... हा सूर्यमालेतील सर्वात लहान व वेगवान ग्रह आहे.
*
1 point
शनी
मंगळ
गुरू
बुध
२) बैलाच्या राहण्याच्या जागेला ( घराला ) काय म्हणतात ?
*
1 point
गोठा
खुराडा
गुहा
तबेला
३) महाराष्ट्रात पश्चिमेला कोणता पर्वत आहे ?
*
1 point
सातपुडा पर्वत
अरवली पर्वत
सह्याद्री पर्वत
अजिंठा पर्वत
४) ............ यांना लोहपुरुष ही पदवी दिली गेली आहे.( या नावाने संबोधले जाते.)
*
1 point
लोकमान्य टिळक
वल्लभभाई पटेल
सुभाषचंद्र बोस
पंडित नेहरू
५) महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत ?
*
1 point
३४
३५
३६
३३
६) खालीलपैकी कोणता रक्तगट सर्वदाता आहे ?
*
1 point
AB
O
A
B
७) खालील चित्रातील महान व्यक्तीचे नाव ओळखा.
*
1 point
छत्रपती शाहू महाराज
कर्मवीर भाऊराव पाटील
दादाभाई नौरोजी
लाला लजपतराय
८) संत ज्ञानेश्वर यांचा जन्म ............. येथे झाला.
*
1 point
आळंदी
देहू
आपेगाव
जांब
९) शिवाजी महाराजांनी ............... चा वध प्रतापगडावर केला होता.
*
1 point
शाहिस्तेखान
दिलेरखान
फाजलखान
अफजलखान
१०) खालील चित्रातील खेळाचे नाव ओळखा.
*
1 point
लंगडी
कबड्डी
खो खो
फुटबॉल
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
Forms
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
Terms of Service
Privacy Policy