जागतिक पर्यावरण दिन
ऑनलाइन प्रश्न-मंजूषा
Sign in to Google to save your progress. Learn more
आपला अभिप्राय *
पर्यावरण रक्षण आणि संवर्धन साठी काय करता येईल *
10 points
Required
हवा प्रदूषण टाळण्यासाठी _________ करा *
10 points
Required
__________ च्या वाढत्या प्रमाणामुळे वातावरणातील उर्जेचा समतोल ढळतो व भुपृष्ठावरील असलेल्या वातावरणाचे तपमान वाढते.
10 points
Clear selection
जल प्रदूषण टाळण्यासाठी _________ करा *
10 points
पर्यावरण दिन साजरा  करण्यामागचा मुख्य हेतू __________आहे. *
10 points
वाहनांसाठी वापरल्या जाणार्‍या डिझेल व पेट्रोल यांच्या ज्वलनाने तसेच उर्जानिर्मितीसाठी वापरल्या जाणार्‍या लाकूड व कोळश्यामुळे_________________चे हवेतील प्रमाण वाढते *
10 points
हवा  प्रदूषणाने माणसाच्या ___________ पहिला फटका बसतो. *
10 points
पर्यावरण दिनानिमित्त  कोणत्या गोष्टी करायला हव्या *
10 points
Required
वायु प्रदूषण करण्यासाठी खालील पैकी कोणते वाहन वापरायला हवे *
10 points
Required
जागतिक पर्यावरण दिन कधी पासून सुरू झाला *
10 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.