DBT :: Aambedkar Hostel | Students |
नमस्कार मित्रांनो ,
आपल्या सर्वांना माहीतच आहे की आपले हॉस्टेल ( भा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल , घोले रोड पुणे - ०५ ) मार्च २०२० मध्ये बंद करण्यात आले होते आणि त्यानंतर १५ मार्च नंतर प्रत्येक विद्यार्थी आपल्या गावी गेले , Covid मुळे कित्येक विद्यार्थांच्या आई वडिलांनचा रोजगार गेला आहे आणि मी देखील त्यातला एक ! कित्येक विद्यार्थांकडे आता पुढच्या शिक्षणासाठीची फी भरण्यासाठी देखील पैसे नाही आहेत आणि कित्येक विद्यार्थ्यांना Entrance Exam चे फॉर्म भरण्यासाठी देखील इतरांकडून मदत घ्यावी लागली आहे इत्यादी.
आणि त्यामुळे आपण या फॉर्म द्वारे आपली मते लिहून पाठवा , तुम्ही पाठवलेल्या रिस्पॉन्स द्वारे आपण सर्वांची मते , आपल्या हॉस्टेल रेक्टर व PMC पुढे मांडणार आहोत.

कृपया सगळ्यांनी आपले मत खाली नोंदवा.

“जर आपले राहिलेले DBT चे पैसे जर आपल्या खात्यात जमा झाले तर त्याचा सदुपयोग आपण पुढील शिक्षणासाठी ( एडमिशन ) साठी आपण करू शकतो.”

- विशाल पालवे

-----------------------------
Hello friends :)
We all know that our hostel (Dr. Babasaheb Ambedkar Hostel, Ghole Road Pune - 05) was closed in March 2020 and Then after March 15 each student went to his village , The parents of many students Lost their work in Covid and I am one of them too! Many students no longer have the money to pay for further education And many students have to get help from others to fill the Entrance Exam form and so on.
And so you write your opinion through this form, we will forward your opinion to our hostel rector and PMC through the replies you sent.

Please register your opinion below.

"If your remaining DBT money is credited to your account, you can make good use of it for further education ( for admission Purpose )."

- Vishal Palve
तुमचे नाव ( Your Name ) : *
E-mail or Contact :: ( Optional )
कोणत्या महिन्याचे DBT चे पैसे तुम्हाला मिळाले नाही आहेत !? ( Which month's DBT money have you not received !? ) *
Required
DBT चे पैसे का लवकरात लवकर जमा व्हावे !? तुमचे मत , सांगा !? ( Why DBT money should be deposited as soon as possible !? Tell me your opinion !? )
Submit
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy