१) पुणे येथील मुलीची पहिली शाळा कोणी काढली ?
*२) सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली ?
*३) ‘शेतकऱ्याचा आसुड' हा ग्रंथ कोणी लिहिला ?
४) आर्य समाजाची स्थापना कोणी केली ?
*५) आर्य समाजाची स्थापना केव्हा झाली ?
*६) रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली ?
*७) स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला ?
*८) भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली ?
*९) भारत सेवक समाजाची स्थापना केव्हा झाली ?
*१०) करेंगे या मरेंगे' हा उपदेश जनतेला कोणी दिला ?
*