इयत्ता 4 थी मराठी,15आनंदाचं झाड
प्रश्न -10
गुण -10
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव
शेवग्याच्या झाडावर कोणत्या रंगाच्या फुलांचे घोस लोंबत होते ? *
1 point
हिरव्यागार पसरलेल्या फांद्यांवर कोणाचा मेळा भरत असे ? *
1 point
पशुपक्षी,कीटक - किड्यांचे माहेर कोणते ? *
1 point
हिरव्यागार पसरलेल्या फांद्यांवर ............ पक्ष्यांचा अखंड मेळा भरत होता. *
1 point
अलगत हवेत तरंगत इवल्या इवल्या चपळ .......‌‌‌‌‌.. ‌‌झुं‌बड मला दिसली. *
1 point
वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळे रूपं घेत आमचा ............ उभा आहे. *
1 point
शेवग्याला कोणत्या रंगाची पालवी फुटली होती ? *
1 point
शेवग्याचे झाड तोडून टाकण्याचा सल्ला कोणी दिला ? *
1 point
उलट झाड किती ............. असतात. *
1 point
वाळलेल्या शेंगांच्या बियांच्या मेजवानीसाठी .......... नियमित हजेरी लागे. *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.