विद्या प्रतिष्ठान पॉलीटेक्नीक कॉलेज, इंदापूर
ऑनलाईन प्रवेश नोंदणी अर्ज सन २०२० - २०२१.
अधिक माहिती साठी संपर्क:
प्राचार्य: डॉ. राजकुमार वीर सर - ७०२०२४५३५५.
श्री. जगताप सर - ९८६०७६०६०४.
श्री. गायकवाड सर - ८६००२५८१३६.
श्री. सावंत सर - ९४०३९६११०७.
संकेत स्थळ - www.vppolytechnic.org
Pamphlet: https://drive.google.com/file/d/1JnFT1tz27m5QWfaMdnLFAvrIoJdx1sO9/view?usp=drivesdk
विद्या प्रतिष्ठानचे पॉलिटेक्निक कॉलेज इंदापुर येथे दहावी आणि बारावी नंतर डिप्लोमा इंजिनियरिंग मध्ये प्रवेश घेऊ इछिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी !! व्यवसायाभिमुख गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास, यासाठी AICTE च्या 'BEST PRACTICES IN INSTITUTE' या अहवालात देशातून पहिल्या पाच उत्कृष्ट तंत्रशिक्षण (पदविका आणि पदवी) संस्थांमध्ये स्थान मिळविलेल्या,शासनाच्या नियमानुसार शिक्षण शुल्क आकारणाऱ्या, आणि ख्यातनाम कंपन्या मध्ये नोकरीची १००% हमी देणाऱ्या इंदापुर येथील विद्या प्रतिष्ठान संचलित पॉलिटेक्निक मध्ये सन २०२० - २०२१ या वर्षी प्रवेशाची आजच घरबसल्या आपल्या पाल्याची प्रवेश नोंदणी करा आपल्या मोबाईलवरून ! शैक्षणिक वर्ष २०२० - २०२१ मध्ये नव्याने प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी या फॉर्म मधील सर्व माहिती अचूक भरावी म्हणजे आपली ऑनलाईन नोंदणी होईल, सर्व उत्तरे भरल्यानंतरच सबमिट बटन क्लिक करावे. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिये संबंधी सर्व आवश्यक माहिती आम्ही आपल्या पर्यंत पोहोचवू .
विद्यार्थ्यांचे आडनाव (Student Surname) *
विद्यार्थ्यांचे नाव (Student Name) *
वडिलांचे नाव (Father Name) *
पालकांचा मोबाईल नं. (WhatsApp असणारा) *
पालकांचा मोबाईल नं. २ (असेल तर लिहा)
पालकांचे पूर्ण नाव आणि पत्ता (Address) *
आपण कोणत्या वर्षामध्ये प्रवेश घेऊ इच्छिता? प्रथम वर्ष कि थेट द्वितीय वर्ष? (FY or DSY) *
शैक्षणिक अर्हता - प्रथम वर्ष - दहावी उत्तीर्ण. थेट द्वितीय वर्ष (बारावी उत्तीर्ण Science PCM/PCB/PCMB/Technical/Vocational/MCVC/ITI/COE).
आपण कोणत्या शाखेत प्रवेश घेऊ इच्छिता? (Preferable Branch) *
यापूर्वी शिकत असलेल्या शाळेचे नाव आणि पत्ता (Previous School Name &Address) *
तंत्रशिक्षण पदविका प्रवेश - थोडक्यात माहिती (तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई)
खालील लिंक वर क्लिक करा.
https://msbte.org.in/file/DiplomaAdmissionPresentationWebsite_200220201250.pdf
किंवा खालील लिंक वर क्लिक करा.
https://drive.google.com/file/d/1clWNisDQa6KWstJgwNrU787KXnkl6oc6/view?usp=sharing
तंत्रशिक्षण शाखांबद्दल थोडक्यात माहिती - शॉर्ट फिल्म्स (तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई)
खालील लिंक वर क्लिक करा.
Civil Engineering - https://msbte.org.in/portal/flims-civil-engineering-group/
Computer Engineering - https://msbte.org.in/portal/flims-computer-engineering-group/
Automobile/Mechanical Engineering - https://msbte.org.in/portal/flims-mechanical-engineering-group/
Electronics & Telecommunication Engineering - https://msbte.org.in/portal/flims-electronic-engineering-group/
Submit
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy