पानी फाउंडेशन सोबत काम करण्यासाठी अर्ज
नमस्कार,

तुम्ही पानी फाउंडेशन सोबत काम करू इच्छिता त्याबद्दल तुमचे आभार.

पानी फाउंडेशन सोबत काम करण्यासाठी केलेल्या आवाहनाला आम्हाला भरभरून प्रतिसाद मिळाला असून अर्जांची छानणी आम्ही सध्या थांबवली आहे. तरीदेखील तुम्ही अर्ज भरला, तर भविष्यात गरज पडल्यास आम्ही तुमच्याशी संपर्क साधू.

धन्यवाद!

आपली विनम्र,
टीम पानी फाउंडेशन

नाव
Your answer
लिंग
वय
Your answer
पत्ता
Your answer
तुमच्या जिल्ह्याचे नाव
Your answer
तुमच्या तालुक्याचे नाव
Your answer
मोबाईल क्रमांक
Your answer
ई-मेल
Your answer
शैक्षणिक पात्रता
पदवी असल्यास, नमूद करा.
Your answer
तुम्हाला यापूर्वी गाव पातळीवर किंवा तालुका पातळीवर कामाचा अनुभव आहे का?
असल्यास किती वर्षे?
Your answer
तुमच्या कामाच्या अनुभवाविषयी जास्तीतजास्त २०० शब्दांत लिहा.
Your answer
पाणलोट / माती / शेती / पाणी याविषयी समस्यांवर काम करण्याचा अनुभव आहे?
असल्यास त्याविषयी जास्तीतजास्त ५० शब्दांत लिहा.
Your answer
तुम्हाला प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव असल्यास त्याविषयी जास्तीतजास्त ५० शब्दांत लिहा.
Your answer
जलयुक्त शिवार किंवा रोजगार हमी योजनेवर काम करण्याचा अनुभव असल्यास त्याविषयी जास्तीतजास्त ५० शब्दांत लिहा.
Your answer
गावात संघटनात्मक कामाचा अनुभव असल्यास त्याविषयी जास्तीतजास्त ५० शब्दांत लिहा.
Your answer
प्रशिक्षण देण्याचा अनुभव असल्यास त्याविषयी जास्तीतजास्त ५० शब्दांत लिहा.
Your answer
गावात कीर्तन / पथनाट्य / नाटक / गाणी / भाषण, इ. सांस्कृतिक कार्यक्रम करण्याचा अनुभव असल्यास त्याविषयी जास्तीतजास्त ५० शब्दांत लिहा.
Your answer
स्वतः नवीन कौशल्य शिकण्याचा अनुभव असल्यास त्याविषयी जास्तीतजास्त ५० शब्दांत लिहा.
Your answer
वॉटर कप २०१६ किंवा २०१७ स्पर्धांमधे तुमचा सहभाग होता का? असल्यास त्याविषयी लिहा.
Your answer
उपलब्ध पदांविषयीची थोडक्यात माहिती
तालुका समन्वयक (तालुका को-आॅर्डीनेटर):

हा वॉटर कप स्पर्धेतील प्रत्यक्ष क्षेत्रावर व गावात कार्य करणारा कार्यकर्ता असतो. गावांना स्पर्धेबाबत सर्व माहिती देणे, मदत करणे, प्रशासन व गाव यातील दुवा म्हणून सक्रिय राहणे, यासह गाव पाणीदार व्हावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणारा कार्यकर्ता म्हणजे तालुका समन्वयक होय. तालुका समन्वयकाला संपूर्ण तालुकाभर, गावागावांत, पावसात, उन्हात, दुचाकीने फिरावे लागू शकते.

-----

तांत्रिक प्रशिक्षक (टेक्निकल ट्रेनर):

वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावातील गावकऱ्यांना जलसंधारणातील पाणलोट विकासाचे तांत्रिक प्रशिक्षण देणे, गावांच्या तांत्रिक अडचणी सोडवण्यास मदत करणे व प्रत्यक्षात गावांना भेटी देऊन शास्त्रीयरित्या जलसंधारणाचे उपचार करण्यास मदत करणारी व्यक्ती म्हणजे तांत्रिक प्रशिक्षक होय.

-----

सामाजिक प्रशिक्षक (सोशल ट्रेनर):

वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावातील गावकऱ्यांना प्रशिक्षण आणि स्पर्धा कालावधी दरम्यान त्यांच्यात नेतृत्व आणि आत्मविश्वास निर्माण करणे, खेळांच्या व गाण्यांच्या माध्यमातून शिक्षण देणे आणि गावांच्या सामाजिक अडचणी सोडवण्यास मदत करणारी व्यक्ती म्हणजे सामाजिक प्रशिक्षक होय.

या पदांची कामे ऑक्टोबर २०१७ ते जुलै २०१८ च्या दरम्यान असतील.

खालील पैकी कोणते काम तुम्ही उत्तमरित्या करू शकता असे तुम्हाला वाटते?
पानी फाउंडेशन बरोबर काम करण्यामागचा तुमचा उद्देश इथे लिहा.
Your answer
Submit
Never submit passwords through Google Forms.
This form was created inside of Paani Foundation. Report Abuse - Terms of Service - Additional Terms