इयत्ता दुसरी ,मराठी , २० .कणभर तीळ
सर्व प्रश्न व्यवस्थित सोडवा
for more visit : https://vipulguruji.com/
Sign in to Google to save your progress. Learn more
का ते लिहा .          ताई रुसून बसली . . . .
10 points
Clear selection
वाटाणा , फुटाणा ,शेंगदाणा कसे चालले आहेत ?
10 points
Clear selection
तिळाला पाहून कोणाला हसायला आले ?
10 points
हलवा कोण करत आहे ?
10 points
Clear selection
का ते लिहा . वाटाणा फुटाणा शेंगदाणा घाबरुन गेले कारण . . . . . .
10 points
Clear selection
असे कोण म्हणाले ? काम आहे मोठं ,मला नाही सवड . . . . . . .
10 points
Clear selection
कोण ते लिहा .     तीळाबरोबर जाणारे -
10 points
ताईने तिळात काय ओतले ?
10 points
Clear selection
योग्य पर्याय निवडून कवितेच्या ओळी पूर्ण करा .   कणभर तिळाचा . . . . . .नखरा !
10 points
Clear selection
योग्य पर्याय निवडून कवितेच्या ओळी पूर्ण करा . हलवा करायला . . . . . .नाही घरात !
10 points
Clear selection
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google.