२५. नवा पैलू (सहावी मराठी)
ऑनलाइन टेस्ट - इयत्ता सहावी
विषय - मराठी
निर्मिती- प्रविण & जयदिप डाकरे
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
संपूर्ण नाव लिहावे.
शाळेचे नाव *
शाळेचे नाव लिहावे.
1. आजी आपल्या चार-पाच वर्षाच्या नातवाला घेऊन कोठे चालली होती? *
2 points
2. ज्या दिवशी दिगू ........... आहे असे लक्षात आले, त्या दिवसापासून त्याचे घरदार सर्व काळजीत पडले आहे. *
2 points
3. आजीच्या शेजारी येऊन उभ्या राहिलेल्या शिक्षिकेचे नाव काय होते? *
2 points
4. आजी किती वर्षे हसणं विसरली होती? *
2 points
5. वत्सला ही मूक-बधिर मुलांच्या शाळेत शिक्षिका होती. *
2 points
6. कोण म्हणाले- मुलांची पहिली पाच वर्षे म्हणजे भाषा शिकण्याचे वय. *
2 points
7. मुक्या मुलांची शाळा असते, हे पाहुन कोणाला आश्चर्य वाटले? *
2 points
8. शेत विकून मुक्यांच्या शाळेला पैसा देण्यासाठी कोण तयार झाले? *
2 points
9. आजीला कोणाच्या रूपात डॉक्टरच भेटला? *
2 points
10. थक्क होणे - *
2 points
11. मोहात पाडणे- *
2 points
12. खंत करणे- *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.