यवतमाळ जिल्ह्यातून इतर राज्यात/जिल्ह्यात पर्यटक / विद्यार्थी / यात्रेकरू / कामगार / इतर यांना जाण्याकरिता माहिती भरणेबाबत (Regarding filling information for Tourists / Students / Pilgrims / Workers / Others to travel from Yavatmal District to other States / Districts) - OutGoing
लॉकडाउन मुळे आपण यवतमाळ येथे अडकून आहात आणि आपल्याला यवतमाळ येथून परत जायचे आहे. आपल्याला आपल्या स्वगृही जिल्ह्यात परत जाण्याकरिता दिलेल्या फॉर्म मध्ये आपली माहिती अचूक भरा. जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ (Due to lockdown you are stuck in Yavatmal and you want to go back from Yavatmal . Fill in your information accurately in the form provided for you to return to your home District. Collector Office Yavatmal )