१८. माझे कुटुंब आणि घर
विषय परिसर अभ्यास
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
१. निरुपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या कचऱ्याला काय म्हणतात? *
2 points
२. कागदाचे तुकडे,काच हा कोणत्या प्रकारचा कचरा आहे? *
2 points
३. आपल्या देशातील मुख्य व्यवसाय कोणता? *
2 points
४. जोड्या लावा *
4 points
महाराष्ट्र
पंजाब
केरळ
तामिळनाडू
वैशाखी
बैलपोळा
पोंगल
ओणम
५.राष्ट्रीय उत्सव जोड्या लावा *
2 points
१५ ऑगस्ट
२६ जानेवारी
प्रजासत्ताक दिन
स्वातंत्र्य दिन
६.घरातील प्रत्येक ..,........काम महत्त्वाचे असते. *
2 points
७.. सण उत्सवामुळे लोकांत....... भावना वाढते *
2 points
८. योग्य की अयोग्य सांगा:. लग्नसमारंभात मोठ्या आवाजात गाणी लावावी. *
2 points
९.. सण उत्सव साजरे करताना पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी घ्यावी. *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.