१) लेझर किरणांचा शोध कोणी लावला ?
२) कॅलरी ने काय मोजतात ?
३) गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला ?
४) ड्राप आइस म्हणजे काय ?
५) घरगुती वापरासाठी लागणारी वीज कशात मोजतात ?
६) खगोलशास्त्रीय दुर्बिण प्रथम कोणी शोधून काढ़ली ?
७) वनस्पतीच्या पेशीभित्तिका कशाच्या बनलेल्या असतात ?
८) खाद्यान्न जास्त दिवस टिकविण्यासाठी त्यात काय वापरले जाते ?
९) समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात ?
१०) मलेरिया जंतूचा शोध कोणी लावला ?