साप्ताहिक पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा - 9
निर्मिती
www.hasatkhelatshikshan.in

विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे नाव *
1) खालीलपैकी चुकीची जोडी कोणती? *
2 points
2)  ( C - L ) ÷ ( IX - IV ) *
2 points
3) 548765, 548740, ? , 548690 प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखून अचूक पर्याय निवडा. *
2 points
4) सोळा लक्ष + सोळा हजार + सोळाशे  + सोळा = ? *
2 points
5) घनाच्या कडांची संख्या इष्टिकाचितीच्या संख्येपेक्षा कितीने कमी अगर जास्त आहे? *
2 points
6) माधुरी सकाळी साडे दहाला अभ्यासाला बसली व पाऊण वाजता उठली तर तिने किती वेळ अभ्यास केला? *
2 points
7) सर्वात मोठी चार अंकी विषम संख्या व सर्वात मोठी दोन अंकी सम संख्या यातील फरक किती? *
2 points
8) 13 सेमी बाजू असलेल्या चौरसाची परीमिती किती? *
2 points
9) विशालचा जन्म 15 जून 2011 ला शुक्रवारी झाला तर त्याच्या 5 व्या वाढदिवसाला कोणता वार येईल? *
2 points
10) 2430 रु. नऊ जनात समान वाटले तर प्रत्येकाच्या वाटयाला किती रुपये येतील? *
2 points
11) 3 तास 15 मिनिटे = _____ मिनिटे *
2 points
12) m - 32.08 = 9.9 तर m = ? *
2 points
13) दोन अंकी संख्यांमध्ये एकच अंक दोन्ही स्थानांवर असणाऱ्या संख्या किती? *
2 points
14) 32 या संख्याचा सर्वात मोठा विभाजक व सर्वात लहान विभाज्य यांची बेरीज किती? *
2 points
15) 144 कागद = ________ दस्ते कागद *
2 points
16) एका संख्येतून 325 वजा करण्याऐवजी 235 वजा केले तर वजाबाकीबाबत काय सांगता येईल? *
2 points
17) 3/11 चा सममूल्य अपूर्णांक कोणता? *
2 points
18) 4 ℅ दराने 3500 रु. मुदलाचे सरळव्याज 420 रु. होण्यासाठी मुदत किती असावी? *
2 points
19) मनोहरने 375 रु. प्रतिडझन भावाने 20 डझन खेळणी विकत घेतली व प्रति खेळणी  33 रु. ने विकली तर त्याला किती रुपये नफा झाला? *
2 points
20) 37 या संख्येच्या सर्व विभाजकांचा गुणाकार किती? *
2 points
21) 20 श × 20 द = ? *
2 points
22) 200 चा शेकडा 10 हा 50 च्या शेकडा 20 पेक्षा कितीने लहान किंवा मोठा आहे? *
2 points
23) पुढीलपैकी कोणत्या संख्येस 5, 6, 7  या संख्यानी भागल्यास बाकी 4 उरेल? *
2 points
24) पुढीलपैकी चौरस संख्या असलेला पर्याय निवडा. *
2 points
26) पाऊण लाखात किती मिळवावेत म्हणजे उत्तर सव्वा लाख येईल? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.