Kathamanjiri _15 _ QUIZ
To find similar quizzes on Kathamanjiri Agralekh series from Daily Newspaper Pratyaksha please log on  https://agralekhnotes.blogspot.com
नाव लिहा । *
उपासना केंद्र नाव लिहा । *
अवंतिका नर्मदादेवींचे रूप घेऊन कुठल्या मंदिराकडे गेली?
10 points
Clear selection
सम्राट हृषीकेशनाथ व सम्राज्ञी नर्मदादेवींना कुणी डोंगरातील गुहेत कोंडून ठेवले होते?
10 points
Clear selection
रणकेदाररुद्र रथी पुरोहिताला त्याच्या प्रसादा मधून घेऊन काय करायला निघाला?
10 points
Clear selection
गुंफेबाहेर महाम॔त्र्याचे किती सैनिक सुसज्ज उभे होते?
10 points
Clear selection
रथी सम्राट व सम्राज्ञी कुठल्या अवस्थेत पडले होते?

10 points
Clear selection
रणकेदाररुद्राने ब्रह्मर्षी याज्ञवल्क्यांचे स्मरण करून काय केले?
10 points
Clear selection
रणकेदाररुद्र व रथी राजपुरोहित सम्राट आणि सम्राज्ञी यांना घेऊन गुप्त मार्गाने परत कुठे आले?
10 points
Clear selection
राजप्रासादासमोरील मैदानात वर्तुळाकार फिरणाऱ्या घोड्यांना  पाहून अवंतिकेची काय खात्री पटली?

10 points
Clear selection
अवंतीकेस राजपुरोहित याचे दालन कसे कळाले
10 points
Clear selection
अवंतीकेने राजदरबारात जमण्याचा अवधी किती तासांचा ठेवला होता?
0 points
Clear selection

अवंतिका ज्या मनो-यावर बसली होती त्याचे वैशिष्ट्य काय आहे?
10 points
Clear selection
राजपुरोहित मुळचा कोण होता?
10 points
Clear selection
मयांकला कुणी बालपणापासून तयार केले?
10 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.