इयत्ता :५ वी विषय:विज्ञान १३. अन्न टिकवण्याच्या पद्धती
Sign in to Google to save your progress. Learn more
तुमचे नाव *
जिल्हा *
वाळवल्याने अन्नपदार्थातील .......... निघून जाते. त्यामुळे अन्न टिकते. *
1 point
उकळल्याने सूक्ष्मजीवांचा ........ होतो. *
1 point
खालीलपैकी कोणत्या ऋतूत अन्नपदार्थ जास्त काळ टिकतात : *
1 point
धान्य वाळवून नेहमी ......... ठेवावे. *
1 point
बुरशीचे............. हवेत असतात. *
1 point
हे अन्नात वाढू लागले की अन्न खराब होते - *
1 point
मसाल्यांची निर्मिती : *
1 point
फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे अन्नाला उष्णता मिळते. *
1 point
साखर, मीठ, हिंग, मोहरी, खाद्यतेल, व्हिनेगर : *
1 point
उन्हाळ्यात वाळवून ठेवलेले पदार्थ वर्षभर वापरता येतात. *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.