4. हवा व हवामान 6 भूगोल
इयत्ता सहावी विषय भूगोल
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
1. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे या चार महिन्यात कोणता ऋतू असतो? *
2 points
2. एखाद्या ठिकाणक्या विशिष्ट वेळेला असणाऱ्या वातावरणाच्या अल्पकालीन स्थितीला आपण काय म्हणतो? *
2 points
3. एखाद्या प्रदेशातील हवेच्या दीर्घकालीन सरासरी स्थितीला काय म्हणतात? *
2 points
4. जास्त वायू दाबाकडून कमी दाबाकडे क्षितिजसमांतर दिशेत वाहणाऱ्या हवेस काय म्हणतात? *
2 points
5. समुद्रकिनाऱ्याजवळील हवामान कसे असते? *
2 points
6. मुंबईचे हवामान कसे आहे? *
2 points
7. वातावरणातील दमटपणास काय म्हणतात? *
2 points
8. पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ हवेची घनता कमी असते. *
2 points
9. समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जाऊ तसतसे हवेचे तापमान कमी होत जाते. *
2 points
10. जमिनीच्या प्रकाराचा प्रादेशिक हवामानावर परिणाम होतो. *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.