2} युरोप व भारत
निर्मिती ~ संदीप शिवलिंग गुळवे
Sign in to Google to save your progress. Learn more
नाव *
शाळेचे नाव *
1} लिओनार्दो द विंची यांचे कोणते चित्र अजरामर ठरले? *
2 points
2} एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी पंजाब मधील सत्ता कोणाच्या हाती होती? *
2 points
3 } फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला कोणते मूल्य दिले? *
2 points
4} इंग्लंडमध्ये संसदीय ---------- चा विकास झाला? *
2 points
5} कोणता पोर्तुगीज खलाशी आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून भारताच्या कालिकत बंदरात पोहोचला? *
2 points
6} अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला? *
2 points
7} प्रबोधन काळात कशाला चालना मिळाली? *
2 points
8} युरोपीय देशांना कशासाठी नवीन मार्ग शोधण्याची आवश्यकता वाटली? *
2 points
9} छपाई यंत्राचा शोध कोणी लावला? *
2 points
10} वैचारिक क्रांतीतून युरोपमध्ये कोणत्या क्षेत्रात संशोधनाला चालना मिळाली? *
2 points
11} अठराव्या व 19 व्या शतकात घडलेल्या घटनांमुळे हा कालखंड कोणते युग म्हणून ओळखला जाऊ लागला? *
2 points
12} इंग्लंडने अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर किती वसाहती स्थापन केल्या? *
2 points
13} इंग्लंडच्या पार्लमेंटने कोणत्या वसाहतीवर जाचक बंधने व कर लाज्ञास सुरुवात केली? *
2 points
14} 1899 मध्ये कोठे झालेल्या युद्धात टिपू सुलतान मरण पावला? *
2 points
15} इंग्रजांनी भारतात व्यापार करण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.