इयत्ता दहावी ,विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 , ३ .रासायनिक अभिक्रिया व समीकरणे

सर्व प्रश्न व्यवस्थित सोडवा
for more visit :https://www.1topper.com
Sign in to Google to save your progress. Learn more
जस्तावर विरल हायड्रोक्लोरिक आम्लाची क्रिया ही . . . . .अभिक्रिया आहे .
1 point
Clear selection
चुक की बरोबर ते लिहा .   ज्या रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारक ऑक्सीजन प्राप्त करतात , अभिक्रियेला क्षपण असे म्हणतात
1 point
Clear selection
नाव *
 फेरस सल्फेटचे फेरिक सल्फेट मध्ये रूपांतर ही एक . . . . .अभिक्रिया आहे .
1 point
Clear selection
कार्बन डाय-ऑक्साइड . . . . .
1 point
रासायनिक अभिक्रिया यांच्या मध्यभागात बाणावर बनवलेल्या त्रिकोण या संकेता द्वारे .....दर्शवतात .
1 point
Clear selection
रासायनिक अभिक्रियांचे प्रकार सांगा .
1 point
हायड्रोजन पेरॉक्साइड चे शीघ्र विघटन करण्यासाठी वापरला जाणारा उत्प्रेरक -
1 point
Clear selection
योग्य जोड्या लावा .
4 points
खवटपणा
मंद अभिक्रिया
हायड्रोजनचा स्वीकार
रासायनिक अभिक्रियेचा प्रकार
लोखंडाचे गंजणे
क्षपण
विस्थापन
दीर्घकाळ ठेवलेले खाद्यतेल
Clear selection
खाद्य तेल किंवा तूप दीर्घकाळ तसेच ठेवले तर त्यास . . . .प्राप्त होतो .
1 point
Clear selection
लोखंडी खिळ्यांची कॉपर सल्फेटच्या द्रावणाशी अभिक्रिया ही . . . . .अभिक्रिया आहे .
1 point
Clear selection
जस्ताची पूड कॉपर सल्फेट च्या द्रावणात टाकली असता ते द्रावण कसे होते ?
1 point
Clear selection
चूक की बरोबर ते सांगा .अन्नाचे पचन हे रासायनिक अपघटन आहे .
1 point
चूक की बरोबर ते लिहा .शब्दांच्या संक्षिप्त स्वरूपात केलेल्या रासायनिक अभिक्रिया साध्या मांडणीलाच शाब्दिक समीकरण असे म्हणतात .
1 point
पेयजलाच्या शुद्धीकरणासाठी कोणता ऑक्सिडक वापरतात ?
1 point
Clear selection
कॉपर ऑक्साईडच्या क्षपण अभिक्रियेसाठी कोणता वायू वापरतात ?
1 point
Clear selection
साखरेचे औष्णिक  अपघटन केल्यानंतर तयार होणारे उत्पादित -
1 point
Clear selection
योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा . खाद्यतेलाचे ऑक्सिडीकरण टाळण्यासाठी . . . . वापरतात .
1 point
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.