राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण (SEAS) नमुना सराव पेपर ३ इयत्ता तिसरी
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
सिंह जंगलचा राजा आहे तो मांसाहारी आहे तर खालीलपैकी तो काय खात असेल? *
2 points
आपल्या पर्यावरणात पाणी वेगवेगळ्या स्वरूपात आढळते पुढील चित्राचे निरीक्षण करा व कोणत्या स्वरूपात सर्वात जास्त पाणी आढळते ते ओळखा  *
2 points
Captionless Image
पुढील चित्रात आपण दररोज करत असलेले कामे दाखवले आहेत त्यापैकी कोणत्या कामास आपण जास्तीत जास्त पाणी वापरतो? *
2 points
Captionless Image
साक्षी दियाच्या घरी गेली. तेथे तिला एक वृद्ध व्यक्ती भेटली. दिया साक्षीला म्हणाली ते माझ्या बाबांचे बाबा आहेत तर दिया त्या वृद्ध व्यक्तीची कोण आहे ते सांगा? *
2 points
नितीनला इडली सांबर खूप आवडते त्यांनी इडली करण्यासाठी आईला मदत करण्याची ठरवले त्याची आई म्हणाली इडली उकळत्या पाण्याच्या वाफेवर तयार केली जाते. नितीनच्या आईने स्वयंपाकाच्या कोणत्या पद्धती बद्दल सांगितले? *
2 points
श्रुती तिच्या रूममध्ये भिंतीकडे तोंड करून उभी आहे श्रुती जिकडे तोंड करून उभी आहे त्या दिशेला सूर्य उगवतो तर श्रुती ज्या दिशेला तोंड करून उभी आहे ती दिशा कोणती? *
2 points
Captionless Image
नेहाच्या भावाने तिच्या वाढदिवसासाठी गोळ्या खरेदी केल्या आणि तिला त्या गोळ्यांचे काही वेगवेगळे जार भरण्यास सांगितले . खालीलपैकी कोणत्या जारमध्ये सर्वात जास्त गोळ्या असतील? *
2 points
Captionless Image
राकेश ची आई स्वयंपाक घरात चपाती करत होती चपात्या करून झाल्यानंतर तवा स्वच्छ करण्यासाठी तिने तव्यात पाणी टाकली तेव्हाच आली की पाण्याचे ------------- *
2 points
रेश्मा रेल्वेतून प्रवास करत होती. एका अनोळखी माणसाने तिला बिस्कीट देऊ केले. रेश्माने
काय करावे असे तुम्हाला वाटते?
*
2 points
पुढे दिलेल्या खेळांच्या यादीतून इन डोअर खेळ ओळखा की ज्या खेळामध्ये क्वीन हा मुख्य
घटक असतो.
*
2 points
रेड क्रॉस चे चिन्ह असलेली इमारत तुम्ही पाहत आहात निरीक्षणावरून इमारत कशाची असेल ते सांगा? *
2 points
Captionless Image
खालील चित्र पहा आणि कोणत्या भांड्यात कमी पाणी बसेल ते सांगा? *
2 points
Captionless Image
रमेश हा झारखंडमधील एका खेड्यात राहतो. त्याच्या कुटूंबामध्ये त्याची पत्नी शांती, जुळ्या मुली
साक्षी आणि सपना नी मुलगा राहुल राहतो. माहितीआधारे राहुल आणि शांतीमधील नाते ओळखा ?
*
2 points
पावसाळ्यात मयूर त्याच्या आईबरोबर रोपवाटिकेत रोपे घेण्यासाठी गेला, तेथे त्याला पाठीवर शंख असलेला एका छोटा प्राणी मातीवर चालत असलेला दिसला. या प्राण्याचे नाव काय असावे असे तुम्हाला वाटते. *
2 points
माला क्रिकेट खेळत होती. फलंदाजी (बॅटिंग) करताना तिने जमिनीवरून चौकार मारला, तर तिला किती धावा मिळाल्या? *
2 points
खाली तक्त्यात दिलेले वेळापत्रकाचे वाचन करा. त्या माहितीच्या आधारे प्रश्न क्रमांक १ ६ ते २० ची उत्तर द्या.
इयत्ता तिसरीच्या वर्गाची सहल प्राणी संग्रहालयाला भेट द्यायला जाणार आहे. त्याची नियोजन वाचा आणि त्यावर आधारित प्रश्न उत्तर द्या.
इयत्ता तिसरीच्या वर्गाचे सहल नियोजन
इयत्ता तिसरीचा वर्ग ......... जाणार 
*
2 points
सर्व मुले_________ एकत्रित येतील. *
2 points
१८. दुपारी १२:०० वाजता विद्यार्थी, *
2 points
१९. इयत्ता तिसरीची मुले किती ठिकाणांना भेट देणार आहेत? *
2 points
२०. प्राणी संग्रहालयातील प्राण्यांना आपण-------- *
2 points
दिलेला परिच्छेद वाचा आणि प्रश्न क्र. २१ ते २५ या प्रश्नांची उत्तरे द्या.
एक खेडे आहे त्याला चंदपुरा म्हणतात. ते भोपाळ जिल्ह्यात आहे. एकेदिवशी त्या खेड्यात एक जादुगार आला आणि त्याने आपले काही जादूचे प्रयोग दाखवले. त्या खेडेगावातच एक
खेळाचे मैदान आहे.सर्व गावकरी जादूचे प्रयोग पाहण्यासाठी त्या मैदानावर जमले.जादुगारानेbकाही जादूचे प्रयोग करून दाखवले उदा. लाकडीपेटीचे,हातरुमालचे,अंगठीचे, चाकूचे इ.त्या
सर्व प्रयोगापैकी गावकऱ्यांना हातरुमालाचा प्रयोग खूप आवडला. जादूचे प्रयोग पाहून प्रत्येक गावकरी आश्चर्यचकित व आनंदी होत होते.
खेड्याचे नाव काय आहे *
2 points
जादूचे प्रयोग दाखवण्यासाठी गावात कोण आले होते? *
2 points
सर्व गावकरी जादूचे प्रयोग पाहण्यासाठी ---------- एकत्रित आले. *
2 points
गावकऱ्यांना सर्वात जास्त कोणता जादूचा प्रयोग आवडला? *
2 points
जादूगाराच्या जादू पाहून गावकऱ्यांना कसे वाटले? *
2 points
दिलेला फलक वाचा आणि निरीक्षण करा व प्रश्न क्र. २६ ते ३० ची उत्तरे द्या.
शाळा सुरक्षेचे नियम!
१.वर्गात पळत जाऊ नका .
२.खुर्ची किंवा टेबलवर उभे राहू नये .
३.शाळेचा व्हरांडा स्वच्छ ठेवा.
४. पायऱ्या जिना चढताना किंवा उतरताना काळजी घ्या.
५. परवानगी घेऊन वर्गातून बाहेर पडा. 
६.जर तुम्हाला कोणी त्रास दिला तर शिक्षकांना कल्पना द्या.
वर्गात ही कृती करू नका------- *
2 points
नियमानुसार आपण टेबल आणि खुर्चीवर ....... नये. *
2 points
मयूरला एका बॉक्समध्ये ७ मिठाई याप्रमाणे मिठाई भरायचे आहे. अशा  २१ मिठाई भरण्यासाठी त्याला किती बॉक्स लागतील? *
2 points
स्थानिक किमतीच्या तक्त्यांची निरीक्षण करा येथे २१३ फुगे आहेत. *
2 points
Captionless Image
संख्याच्या दशक स्थानी २ आहे असे किती आकार आहेत? *
2 points
Captionless Image
लिहिण्याच्या स्पर्धेत काही मुलींना मिळालेले स्टार दर्शविणारा चित्रालेख दिला आहे.
स्पर्धेत सर्वात जास्त स्टार कोणाला मिळाले?
*
2 points
Captionless Image
लिहिण्याच्या स्पर्धेत काही मुलींना मिळालेले स्टार दर्शविणारा चित्रालेख दिला आहे.
स्पर्धेत सर्वात कमी स्टार कोणाला मिळाले?
*
2 points
Captionless Image
वर्गात तीन रांगा आहेत प्रत्येक रांगेत आठ विद्यार्थी आहेत तर वर्गात एकूण किती विद्यार्थी आहेत? *
2 points
सिमरने तिच्या भावासाठी तीन शर्ट आणले आहे. प्रत्येक टी-शर्ट ची किंमत खाली दिली आहे. तिला दुकानदाराला किती रुपये द्यावे लागतील? *
2 points
Captionless Image
सोळा चॉकलेट तीन मित्रांना समान भागात वाटत असल्यास तर प्रत्येक मित्रास किती चॉकलेट मिळतील? *
2 points
खाली दिलेल्या आकृतीबंध पहा व कोणती फरशी बसेल ते सांगा. *
2 points
Captionless Image
खालील घड्याळात किती वाजले आहेत? *
2 points
Captionless Image
२४ मीटर कापडातील अर्धे कापड किती ? *
2 points
१२ लीटर रॉकेलचा पाव भाग किती ? *
2 points
एका दोरीची लांबी १६ मीटर आहे. दोरीचा पाऊण भाग कापायचा आहे, तर किती मीटरवर खूण करावी लागेल ? *
2 points
घरातील डब्याचा आकार कसा असतो ? *
2 points
५०६ + ३४६ = ? *
2 points
२८६ + ४९७ = ? *
2 points
🔲 हा कोणता आकार आहे? *
2 points
🌳🌳 झाडांची किंमत ४० रू आहे तर 🌳🌳🌳 झाडांची किंमत किती? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.