मराठी व्याकरण,द्वंद्व समास-1
Sign in to Google to save your progress. Learn more
 Student Name : *
प्र. १) ' द्वंद्व समास ' हा समासाच्या मुख्य प्रकारांपैकी कितवा प्रकार आहे ? *
2 points
प्र. २) द्वंद्व समासाचे उपप्रकार एकूण किती आहेत ? *
2 points
प्र. ३) ज्या सामासिक शब्दात दोन्ही पदे अर्थदृष्ट्या समान असतात तेव्हा तो सामासिक शब्द कोणता समास दर्शवितो ? *
2 points
प्र. ४) इतरेतर द्वंद्व समासात खालीलपैकी कोणते उभयान्वयी अव्यय वापरले जाते ? *
2 points
प्र. ५) ' दहीभात ' या सामासिक शब्दाचा विग्रह खालीलपैकी कोणता येईल ? *
2 points
प्र. ६) खालीलपैकी कोणता सामासिक शब्द हा इतरेतर द्वंद्व समासाचे उदाहरण आहे ? *
2 points
प्र. ७) ' पूर्वपश्चिम ' हा सामासिक शब्द कोणत्या समासाचा आहे ? *
2 points
प्र. ८) एकूण किती समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय इतरेतर द्वंद्व समासात वापरले जातात ? *
2 points
प्र. ९) ' ऊनपाऊस ' या सामासिक शब्दाचा येणारा विग्रह खालीलपैकी कोणता ? *
2 points
प्र. १०) खालीलपैकी कोणता सामासिक शब्द इतरेतर द्वंद्व समासाचे उदाहरण नाही ते ओळखा . *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.