नाणी व नोटा
निर्मिती
www.hasatkhelatshikshan.in
विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे नाव *
रु. 20 च्या एका बंडलात 735638 या क्रमांकापासून 735693 या नोटा शिल्लक राहिल्या तर त्या बंडलातील रक्कम किती ? *
2 puntos
सोहमजवळ 50 रु, 20 रु, 10 रु, व 5 रु च्या समान नोटा आहेत. एकूण रक्कम 1020 रु. असल्यास सोहमजवळ 50 रु. च्या किती नोटा आहेत ? *
2 puntos
शाळेतील 40 मुलांनी सहलीसाठी प्रत्येकी 260 रुपये जमा केले. त्यामध्ये 200 रुपयाच्या 45 नोटा व उरलेल्या 5 रुपयाच्या होत्या तर त्यात 5 रुपयाच्या किती नोटा होत्या ? *
2 puntos
सुरेशने 50 व 100 रुपयांच्या 15 नोटा बँकेत देऊन त्या रकमेच्या 20 रुपयाच्या नोटा मागितल्या तर त्याला 20 रुपयाच्या जास्तीत जास्त किती नोटा मिळतील? *
2 puntos
50 रुपयाच्या एका बंडलात 767185 या क्रमांकापासून 767200 या क्रमांकाच्या नोटा उरल्या आहेत, तर त्या बंडलात किती रक्कम येईल ? *
2 puntos
राहुलकडे 2 रु, 5 रु, व 10 रु. च्या समान नोटा आहेत त्याच्याजवळ एकूण रक्कम 493 रु. आहे तर त्याच्याकडे एकूण नोटा किती ? *
2 puntos
राधिकाने 50 ₹, 100 ₹, 200 ₹ व 500 ₹ च्या प्रत्येकी 2 नोटा बँकेत देऊन त्या रकमेच्या 10 रुपयाच्या नोटा मागितल्या तर त्याला 10 रुपयाच्या किती नोटा मिळतील ? *
2 puntos
रोहितने साडे चार लाखाची मोटार घेण्यासाठी काही रक्कम ऍडव्हान्स म्हणून जमा केली, ती रक्कम देताना त्याने 2000 रु.च्या 7 नोटा, 500 रु. च्या 9 नोटा, 50 रु.च्या 14 नोटा व 20 रु.च्या 40 नोटा दुकानदाराला दिल्या तर त्याने एकूण किती रक्कम ऍडव्हान्स म्हणून जमा केली. *
2 puntos
₹ 2750 रकमेत ₹ 50 व ₹ 100 च्या मिळून 40 नोटा आहेत, तर ₹ 100 च्या किती नोटा असतील ? *
2 puntos
35 रु. ची रक्कम होण्यासाठी 50 पैशाची 50 नाणी व 25 पैशाची काही नाणी आहेत तर 25 पैशाची किती नाणी घ्यावी लागतील ? *
2 puntos
अर्जुन जवळ 100 रुपयाच्या पावपट नोटा 500 रुपयांच्या आहेत. त्याच्याकडे 500 रुपयांच्या 4 नोटा आहेत. तर अर्जुनकडे एकूण किती रुपायर असतील? *
2 puntos
5 ₹, 2 ₹, व 10 ₹ ची समान नाणी घेतल्यास एकूण रक्कम 323 ₹ होते तर एकूण नाण्यांची संख्या किती ? *
2 puntos
4050 रुपयात 20 रुपयाच्या जास्तीत जास्त किती नोटा येतील? *
2 puntos
₹ 9720 रक्कम 18 जणात समान वाटले तर प्रत्येकाच्या वाट्याला किती रुपये येतील? *
2 puntos
विजयने 2 ₹ प्रमाणे 5 खोडरबर व 5 ₹ प्रमाणे 7 पेन्सिली खरेदी केल्या व दुकानदाराला 100 ₹ ची नोट दिली तर दुकानदार त्याला किती रुपये परत करेल ? *
2 puntos
Enviar
Borrar formulario
Nunca envíes contraseñas a través de Formularios de Google.
Este contenido no ha sido creado ni aprobado por Google.